गर्भ राहू नये म्हणून काय करावे घरगुती उपाय | How To Avoid Pregnancy In Marathi
आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात आनंदाची भावना असते. मात्र आजकाल महिला करिअरमध्ये स्थिरावल्यानंतरच आई बनण्यास प्राधान्य देतात. अनेकवेळा शारिरीक, कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे स्त्रियाही आई होण्याचा निर्णय उशिरा घेतात. परंतु काही वेळा काळजी न घेतल्याने महिला गर्भवती होतात. मग ताणतणावात येऊन गर्भ राहू नये म्हणून काय करावे / गर्भधारणा कशी टाळावी किंवा … Read more