वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava
या आधी आपण वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. त्याच रचनेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे घराचे प्रवेशद्वार / मुख्य दरवाजा. आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा कसा असावा? कोणत्या दिशेला असावा? दक्षिणमुखी दरवाजा असल्यास काय करावे? मुख्य दरवाजाशी निगडित वास्तुदोष असल्यास त्यास कसे टाळावे? इत्यादी. जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वाना माहित आहे कि, … Read more