जिओ चे नवीन रिचार्ज प्लॅन | Jio new recharge plan 1 december 2021
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता रिचार्जसाठी थोडा अधिक खर्च करावा लागणार आहे. वास्तविक, रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लॅनचे दर देखील वाढवले आहेत आणि नवीन किंमत 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे. जुन्या रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत आता तुम्हाला रिचार्जसाठी 16 रुपयांपासून 480 रुपयांपर्यंत जादा खर्च करावा लागेल. टॉप अप रिचार्ज प्लॅन 28 दिवसांपासून ते 365 दिवसांच्या सर्व … Read more