14 Khadi in Marathi | मराठी चौदाखडी | Marathi Chaudakhadi

14 Khadi in Marathi | मराठी चौदाखडी  | Marathi Chaudakhadi

मित्रांनो मराठी बाराखडी आता १४ खडी झाली आहे, मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत ‘अॅ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून, त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली.

म्हणून आज च्या पोस्ट मध्ये आम्ही चौदाखडी, चौदाखडी चार्ट, चौदाखडी मराठी पीडीफ दिली आहे

14 Khadi in Marathi – मराठी चौदाखडी – Marathi Chaudakhadi

क ते ज्ञ पर्यंत चौदाखडी –

क का कि की कु कू के कँ कै को काँ कौ कं कः
ख खा खि खी खु खू खे खँ खै खो खाँ खौ खं खः
ग गा गि गी गु गू गे गँ गै गो गाँ गौ गं गः
घ घा घि घी घु घू घे घँ घै घो घाँ घौ घं घः
च चा चि ची चु चू चे चँ चै चो चाँ चौ चं चः
छ,छा, छि, छी,छु, छू, छे, छँ, छै, छो,छाँ, छौ, छं, छः
ज जा जि जी जु जू जे जँ जै जो जाँ जौ जं जः
झ झा झि झी झु झू झे झँ झै झो झाँ झौ झं झः
ट टा टि टी टु टू टे टँ टै टो टाँ टौ टं टः
ठ ठा ठि ठी ठु ठू ठे ठँ ठै ठो ठाँ ठौ ठं ठः
ड डा डि डी डु डू डे डँ डै डो डाँ डौ डं डः
ढ ढा ढि ढी ढु ढू ढे ढँ ढै ढो ढाँ ढौ ढं ढः
ण णा णि णी णु णू णे णँ णै णो णाँ णौ णं णः
त ता ति ती तु तू ते तँ तै तो ताँ तौ तं तः
थ था थि थी थु थू थे थँ थै थो थाँ थौ थं थः
द दा दि दी दु दू दे दँ दै दो दाँ दौ दं दः
ध धा धि धी धु धू धे धँ धै धो धाँ धौ धं धः
न ना नि नी नु नू ने नँ नै नो नाँ नौ नं नः
प पा पि पी पु पू पे पँ पै पो पाँ पौ पं पः
फ फा फि फी फु फू फे फँ फै फो फाँ फौ फं फः
ब बा बि बी बु बू बे बँ बै बो बाँ बौ बाँ बं बः
भु भू भे भँ भै भो भाँ भौ भं भः
म मा मि मी मु मू मे मँ मै मो माँ मौ मं मः
य या यि यी यु यू ये यँ यै यो याँ यौ यं यः
र रा रि री रु रू रे रँ रै रो राँ रौ रं रः
ल ला लि ली लु लू ले लँ लै लो लाँ लौ लं लः
व वा वि वी वु वू वे वँ वै वो वाँ वौ वं वः
श शा शि शी शु शू शे शँ शै शो शाँ शौ शं शः
ष षा षि षी षु षू षे षँ षै षो षाँ षौ षं षः
स सा सि सी सु सू से सँ सै सो साँ सौ सं सः
ह हा हि ही हु हू हे हँ है हो हाँ हौ हं हः
ळ ळा ळि ळी ळु ळू ळे ळँ ळै ळो ळाॉ ळौ ळं ळः
क्ष क्षा क्षि क्षी क्षु क्षू क्षे क्षँ क्षै क्षो क्षाँ क्षौ क्षं क्षः
ज्ञ ज्ञा ज्ञि ज्ञी ज्ञु ज्ञू ज्ञे ज्ञँ ज्ञै ज्ञो ज्ञाँ ज्ञौ ज्ञं ज्ञः

चौदाखडी म्हणजे काय ?

बाराखडीत आता बारा स्वरांच्या जागी २ स्वर ( अॅ’ आणि ‘ऑ’ ) वाढल्याने चौदा स्वर आल्यामुळे बाराखडी चौदाखडी झाली आहे. आणि बाराखडी लाच आता चौडाखडी म्हणतात

चौदाखडी चे शब्द ?

( अॅ’ आणि ‘ऑ’ )

चौदाखडी PDF – चौदाखडी मराठी इंग्रजी बाराखडी pdf

Marathi chaudakhadi chart

chaudakhadi 1 12 1 -

chaudakhadi 1 12 -

chaudakhadi 25 33 -

इतर पोस्ट –

Vaibhav Gurav

नमस्कार मित्रांनो, मी वैभव संजय गुरव. मी नाशिक शहरात राहतो. मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. शिक्षण घेत असतांनाच मला Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, finance, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगली रुची होती. आपल्या देशात lockdown लागला तेव्हा बऱ्याच लोकांचे रोजगार गेले आणि बेरोजगारी वाढली, याच गोष्टीचा विचार करून मी माझे वरील विषयांबद्दल चे माझे ज्ञान लोकांना शेअर करायचे ठरवले, आणि हा ब्लॉग सुरु केला. आता ब्लॉग लिहिणे, माहिती पुरवून लोकांना मदत करणे, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवणे हे माझे passion बनले आहे. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close