Ganpati Names in Marathi : गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.
म्हणून आज आम्ही या पोस्ट मध्ये गणपतीची 108 नावे दिलेली आहेत, तुम्ही pdf देखील डाउनलोड करू शकतात.
Ganpati Names in Marathi
गणपतीची 108 नावे खालीलप्रमाणे
- ईशानपुत्र,
- उद्दण्ड,
- उमापुत्र,
- एकदंत,
- एकदंष्ट्र,
- एकाक्षर,
- कपिल,
- कवीश,
- कीर्ति,
- कृपाकर,
- कृष्णपिंगाक्ष,
- क्षिप्रा,
- क्षेमंकरी,
- गजकर्ण,
- गजनान,
- गजवक्त्र,
- गजवक्र,
- गजानन,
- गणपति,
- गणाध्यक्ष,
- गणाध्यक्षिण,
- गदाधर,
- गुणिन,
- गौरीसुत,
- चतुर्भुज,
- तरुण,
- दूर्जा,
- देवदेव,
- देवव्रत,
- देवांतकनाशकारी,
- देवेन्द्राशिक,
- द्वैमातुर,
- धार्मिक,
- धूम्रवर्ण,
- नंदन,
- नमस्तेतु,
- नादप्रतिष्ठित,
- निदीश्वरम,
- पाषिण,
- पीतांबर,
- पुरुष,
- प्रथमेश्वर,
- प्रमोद,
- बालगणपति,
- बुद्धिनाथ,
- बुद्धिप्रिय,
- बुद्धिविधाता,
- भालचन्द्र,
- भीम,
- भुवनपति,
- भूपति,
- मंगलमूर्ति,
- मनोमय,
- महागणपति,
- महाबल,
- महेश्वर,
- मुक्तिदायी,
- मूढ़ाकरम,
- मूषकवाहन,
- मृत्युंजय,
- यज्ञकाय,
- यशस्कर,
- यशस्विन,
- योगाधिप,
- रक्त,
- रुद्रप्रिय,
- लंबकर्ण,
- लंबोदर,
- वक्रतुंड,
- वरगणपति,
- अखूरथ,
- अनंतचिदरुपम,
- अमित,
- अलंपत,
- अवनीश,
- अविघ्न,
- शुभम,
- शूपकर्ण,
- श्वेता,
- सर्वदेवात्मन,
- सर्वसिद्धांत,
- सर्वात्मन,
- सिद्धिदाता,
- सिद्धिप्रिय,
- सिद्धिविनायक,
- सुमुख,
- सुरेश्वरम,
- स्कंदपूर्वज,
- स्वरुप,
- हरिद्र,
- हेरंब
- वरदविनायक,
- वरप्रद,
- विकट,
- विघ्नराज,
- विघ्नराजेन्द्र,
- विघ्नविनाशन,
- विघ्नविनाशाय,
- विघ्नहर,
- विघ्नहर्ता,
- विघ्नेश्वर,
- विद्यावारिधि,
- विनायक,
- विश्वमुख,
- वीरगणपति,
- शशिवर्णम,
- शांभवी,
- शुभगुणकानन,
Ganpati Names in Marathi PDF
गणपती बाप्पा बद्दल च्या आमच्या इतर काही पोस्ट्स,
- दगडूशेठ गणपती ऑनलाईन दर्शन । Dagdushet Ganpati Online Darshan
- गणपतीची १०८ नावे मराठीत । गणपतीचे १००० नाव । ganpati names in marathi pdf
- [ Lyrics & pdf ] Sankat Nashan Ganpati Stotra | संकटनाशन गणेश स्तोत्र
- 【PDF & Lyrics】Ganpati Aarti Marathi | Sukhkarta Dukhharta Aarti Lyrics
- गणेश चतुर्थी मराठी निबंध | Ganesh Chaturthi Essay in Marathi
- 【Meaning】Ganapati Atharvashirsha Marathi PDF | गणपती अथर्वशीर्ष मराठी PDF
आशा करतो तुम्हाला ganpati names in marathi हि पोस्ट आवडली असेल, शेयर करायला विसरू नका आणि अश्या पोस्ट साठी पुन्हा ब्लॉग ला भेट द्या
धन्यवाद
टीम ३६०मराठी