Groww App Information in Marathi | ग्रो अँप बद्दल माहिती

जर तुम्हाला शेयर मार्केट बद्दल माहिती असेल किंवा तुम्हाला त्यात आवड असेल तर तुम्ही groww अँप बदल नक्की ऐकले असेल, groww अँप हे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्लॅटफॉर्म देते, groww अँप च्या मदतीने तुम्ही shares, sip, mutual funds मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात.

आज आपण याबद्दल संक्षिप्त माहिती घेणार आहोत जसे कि groww अँप म्हणजे काय, त्याचे फायदे काय, groww अँप चे किती चार्जेस लागतात अशे इत्यादी प्रश्नांचे उत्तर या लेखात तुम्हाला मिळतील..

तर चला पाहूया ग्रो अँप बद्दल माहिती.

Groww App Information in Marathi – ग्रो अँप म्हणजे काय ?

जसे कि आम्ही तुम्हाला वर सांगितले कि, groww अँप हे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्लॅटफॉर्म देते, groww अँप च्या मदतीने तुम्ही shares, sip, mutual funds मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात.

Groww अँप हे ब्रोकर सर्विस provide करतात, हे अँप वापरून तुम्ही फक्त काही मिनिटातच शेयर मार्केट मध्ये शेयर विकत घेऊ शकतात आणि विकू शकतात.

groww कंपनी सध्या यूएस स्टॉक, डिजिटल गोल्ड आणि फिक्स्ड डिपॉझिट्सच्या चाचणीच्या विविध टप्प्यात आहे, म्हणजेच लवकर हे पर्याय सुद्धा लवकरच तुम्हाला या अँप मध्ये पाहायला मिळतील.

ग्रोव्ह अँपच्या मालकाबद्दल बोलायचे तर, हे अँप नेक्स्टबिलियन टेक्नॉलॉजीने विकसित केले आहे, ज्याचे मुख्य कार्यालय कर्नाटक भारत बंगलोर येथे आहे, त्याचे सीईओ ललित केशरी आणि भागीदार हर्ष जैन, नीरज सैनी, इशान बन्सल हे आहेत. हे अँप 2016 मध्ये लॉन्च करण्यात आले होते.

Groww हे डिमॅट अकाउंट अँप म्हणून खूप लोकप्रिय आहे, प्ले स्टोअरवर त्याचे १ करोड डाउनलोड आहे, त्याचे रेटिंग ४ आहे जे चांगले मानले जाते. स्टॉक ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड आणि एसआयपी सुरू करण्यासाठी 4,06,104 हून अधिक लोकांनी या अँपला रेटिंग दिले आहे.

Groww अँप वर अकाउंट कसे बनवायचे ?

groww अँप वर अकाउंट सुरु करण्याद्धी त्यासाठी त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याबद्दल जाणून घेऊया –

Groww अँप खात्यासाठी कागदपत्रे

तुम्हाला या अँपमध्ये खाते तयार करून गुंतवणूक सुरू करायची असेल, तर तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • एक सेल्फी ( KYC वेरिफिकेशन साठी )
  • मोबाइल नंबर

येथे कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त पॅन क्रमांक टाकावा लागेल, तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल, तुम्हाला ओटीपी मिळेल, तो टाकावा लागेल, सेल्फी घ्यावा लागेल, सेल्फी केव्हा घ्यायचे हे ग्रो अँप तुम्हाला सांगेल. या स्टेप झाल्या नंतर तुमचे अकाउंट तयार होईल.

groww अँप चे फायदे –

Groww अँप वर नोंदणी करणे अगदी सोपे आहे. त्याचे वेगवेगळे फायदेही आहेत. ग्रोवमध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे आणि याच्या मदतीने तुम्ही हे ग्रोव कसे चालवायचे ते सहजपणे शिकू शकता. या अँप मध्ये तुम्ही मासिक SIP करू शकता आणि म्युच्युअल फंडात पैसे देखील गुंतवू शकता, तेही सहज आणि घरी बसून आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घरी बसून तुमच्या म्युच्युअल फंड आणि SIP वर लक्ष ठेवू शकता.

जर तुम्हाला यात अकाउंट ओपन करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही groww च्या टीम ला कॉन्टॅक्ट करू शकता –

  • Groww कस्टमर केयर : 91-9108800604
  • Groww ई-मेल : support@groww.in

groww अँप वर अकाउंट बनवा –

groww अँप वर रजिस्टर कसे करावे, यासाठी तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात

Source : Youtube

निष्कर्ष :

आज या पोस्ट मध्ये आम्ही ग्रो अँप बद्दल माहिती दिली, आशा करतो तुम्हाला groww अँप काय आहे हे समजलेच असेल.

groww अँप बद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट करू विचारु शकतात,

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close