ह अक्षरावरून मुलांची १०० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘H’ In Marathi | H Varun Mulanchi Nave

H Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो. त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘ह’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘ह’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे.

त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे. खालील या  वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

चला तर बघूया,

‘ह’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | H Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth

  • हनुमान – मारुती, हनुमंत
  • हफी –
  • हरदेव – श्रीशंकर
  • हरबन्स – हरीच्या कुळातला
  • हर्ष – आनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी
  • हर्षद – आनंद देणारा
  • हर्षवर्धन – कनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा
  • हर्षल –
  • हरी – श्रीविष्णू
  • हरिकरण –
  • हरिप्रिय – कृष्णाच्या शंखाचे नाव
  • हरीवल्लभ – श्रीविष्णूचा प्रिय
  • हरीश – श्रीविष्णू
  • हरिश्चंद्र – सत्यवचनी राजा
  • हरिहर – विष्णू व शंकर, तीर्थस्थान
  • हरींद्र – श्रीविष्णू
  • हरेन – श्रीशंकर
  • हरेश –
  • हरेंद्र –
  • हलधर – बलराम
  • हसमुख – हसऱ्या चेहऱ्याचा
  • हितांशू – हितेश, हितेंद्र, हिम्मत, हितसंबंधाचा स्वामी
  • हिमांशू – थंड किरण असलेला चंद्र
  • हिरण्य –
  • हिरा – हिरा
  • हिरेन –
  • हृतीक – ह्रदयात स्थान मिळवणारा
  • हृदयनाथ – मदन, प्राणनाथ
  • हृदयेश – प्राणनाथ
  • हृषीकेश – श्रीविष्णू
  • हेम सोने
  • हेमकर –
  • हेमकांत – एका रत्नाचे नाव
  • हेमचंद्र – सुवर्णचंद्र
  • हेमराज –
  • हेमाजी –
  • हेमाभ –
  • हेमंत – एक ऋतु
  • हेमांग –
  • हेमू – एक नाव विशेष
  • हेमेंद्र – सुवर्णाचा स्वामी
  • हेरंब – श्रीगणेश
  • होनाजी – एक नाव विशेष
  • हंबीर – योध्दा
  • हंसराज – हंसाचा राजा
  • हिंदोल – पहिला प्रहर

ह वरून मुलांची नवीन नावे | H Varun Mulanchi Latest Navin Nave

  • हृषी
  • हर्शल
  • हर्ष
  • हेमंत
  • हिरेश
  • हनुमंत
  • हार्दिक
  • ह्रितिक
  • हर्षद
  • हसमुख –
  • हेमंत
  • हेमांग
  • हेमेन
  • हेमेंद्र
  • हेरंब
  • हेरीम
  • होमेश
  • ह्रदय
  • ह्रदयनाथ
  • ह्रदयेश
  • हितांशू –
  • हिमांशू –
  • हिरण्य –
  • हिरा – हिरा
  • हिरेन –
  • हर्षा
  • हितेंद्र
  • हितल
  • हितेन

Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘H’

  1. हरमित
  2. हरमिन
  3. हरप्रीत
  4. हरित
  5. हरिश
  6. हरीन
  7. हरींद्र
  8. हरेश
  9. हर्निश
  10. हर्मीत
  11. हर्ष
  12. हर्षद
  13. हर्षन
  14. हर्षनाद
  15. हर्षल
  16. हर्षवर्धन
  17. हर्षांक
  18. हर्षित
  19. हर्षिद
  20. हर्षिल
  21. हर्षीद
  22. हार्दिक
  23. हारील
  24. हितार्थ
  25. हितांशू
  26. हितेन
  27. हितेश
  28. हितेंद्र
  29. हिनांग
  30. हिनांशू
  31. हिनेंद्र
  32. हिमल
  33. हिमालय
  34. हिमांक
  35. हिमांग
  36. हिमांशू
  37. हिमेन
  38. हिमेश
  39. हिरक
  40. हिरण्य
  41. हिरल
  42. हिरेश
  43. हीरेन
  44. हेतन
  45. हेतीश
  46. हेतेन
  47. हेतेश
  48. हेनील
  49. हेनीश
  50. हेमचंद्र
https://youtu.be/8kYw6lbDG5Y

Other Posts,

Leave a Comment

close