सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important Days in September 2022 in India

प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवसदिवस
०२ सप्टेंबरजागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबरजागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबरजागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबरहिंदी दिन
१६ सप्टेंबरजागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबरमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबरजागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबरजागतिक पर्यटन दिन

धन्यवाद

Leave a Comment

close