ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important Days in October 2022 in India

प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.

ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस

ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिवस
०२ ऑक्टोंबरम. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती.
०३ ऑक्टोंबरजागतिक निवारा दिन.
०८ ऑक्टोंबरभारतीय वायुसेना दिन.
०९ ऑक्टोंबरजागतिक टपाल दिन.
१५ ऑक्टोंबरजागतिक हात धुवा दिन.
१६ ऑक्टोंबरजागतिक अन्न दिन.
२१ ऑक्टोंबरहुतात्त्मा दिन.
३० ऑक्टोंबरजागतिक बचत दिन.
३१ ऑक्टोंबरराष्ट्रीय एकता दिवस.

धन्यवाद

Leave a Comment

close