जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, स्टेटस, बॅनर | Friendship day quotes in marathi

नमस्कार, या पोस्ट मध्ये आम्ही जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शेयर केली आहे, जे तुम्ही friendship day च्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया वर शेयर करू शकतात.

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Friendship Day Wishes in Marathi

कधी आत्महत्या करायचा विचार आला
तर मित्रांचे फोटो बघा वाटेल
हे येडे अजून जगतायत
तर मी कशाला मरु.
मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते , त्यासाठी वेळ,काळ, जात याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.
मेरी माँ कहती है गलत सांगत के दोस्त मत बनाना, अब उनको क्या पता के इस गैंग का सरदार मै ही हु
एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे “मैत्री” कधीच नसते.
 मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी… 
 “कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, खेळण्याची मस्ती होती, मित्रांचा सहारा होता.” 

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Friendship Day Banner Marathi

निष्कर्ष :

आशा करतो कि तुम्हाला जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश हि पोस्ट आवडली असेल, आवडली तर शेयर नक्की करा.

Other Posts

Team 360Marathi.in

Leave a Comment

close