1000+ Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार

Motivational Quotes in Marathi : बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल कि मोटिवेशनल विडिओ पाहून तुम्हाला थोड्या वेळ का असेना पण आतून खूप जोश येतो काही करून दाखवण्याचा, तसेच जेव्हा तुम्ही successful लोकांचे भाषण ऐकतात तेव्हा सुद्धा तसेच,

थोडक्यात सांगायला गेले तर आपल्याला आता काही काम करण्यासाठी मोटिवेशन ची गरज भासू लागली आहे, प्रत्येक वेळेला अशे मोटिवेशनल विडिओ आपण पाहतो २-३ दिवस तो उत्साह आपल्या अंगात राहतो आणि नंतर परत जैसे थे,

कधी विचार केलाय का असं का होत संदीप माहेश्वरी जे भारतातील सर्वात मोठे मोटिवेशनल स्पीकर आहे ते म्हणतात कि तुम्ही माझे विडिओ फक्त पाहतात आणि प्रत्यक्ष जीवनात उतरवत नाही..

मोटिवेशन सोबत action घेणे देखील गरजेचे असते,

असो आज या पोस्ट मध्ये आम्ही देखील मराठी मोटिवेशनल quotes आणि मराठी मोटिवेशनल स्टेटस, प्रेरणादायी विचार शेयर केले आहेत आणि मध्येच एक विडिओ देखील शेयर केला आहे,ज्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.

प्रेरणादायी विचार मराठीमध्ये | Motivational Quotes in Marathi

 • BUSINESS चालवायला बुद्धी लागते आणि सुरु करायला हिम्मत…
Motivational quotes in marathi
 • तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर, लोक हसत नसतील तर, तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
Motivational Marathi quotes
 • कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.
Motivational Marathi quotes
 • जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
Motivational Quotes in Marathi Images 4 min -
 • जास्त पगाराची अपेक्षा सर्वच करतात, जास्त टर्न ओव्हर चा विचार करा.

good thoughts in marathi | Motivational Quotes in Marathi

Inspirational Status in Marathi
 • आयुष्यात खूप काही मिळतं, आपण तेच मोजत बसतो जे मिळालं नाही.
Motivational Status in marathi
 • जगावं तर असे जगावं, कि इतिहासाने पण, आपल्यासाठी एक पान राखावं.
Motivational Quotes in Marathi Images 7 min -
 • जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
Motivational Quotes in Marathi Images 8 min -
 • पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
Marathi Suvichar
 • ध्येय उंच असले की, झेप देखील उंचच घ्यावी लागते.
Motivational Quotes in Marathi Images 9 min -
 • छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
Motivational Quotes in Marathi Images 10 min -

प्रेरणादायी विचार मराठी | Motivational Quotes For Success In Marathi

 • झाडासारखे जगा, खूप उंच व्हा. पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
Motivational Quotes in Marathi Images 11 min -
 • एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.
Motivational Quotes in Marathi Images 12 min -
 • पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
Motivational Quotes in Marathi Images 13 min -
 • काहीच हाती लागत नाही, तेव्हा मिळतो तो अनुभव
Motivational Quotes in Marathi Images 14 min -
 • यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय.
Motivational Quotes in Marathi Images 15 min -

यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी Quotes | inspirational quotes in marathi

 • कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
Motivational Quotes in Marathi Images 16 min -
 • पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन.
Motivational Quotes in Marathi Images 17 min -
 • तलाव जेव्हा पाण्याने भरतो, तेव्हा मासे किड्यांना खात असतात, तलावतलं पाणी संपून कोरडा होतो, तेव्हा किडे मास्यांना खात असतात, संधी सगळ्यांना भेटते मित्रानो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
Motivational Quotes in Marathi Images 18 min -
 • गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
Marathi Motivational Images Download

marathi motivational status

Source : Youtube.com

निष्कर्ष : मित्रांनो आज आम्ही तुमच्यासोबत मोटिवेशनल मराठी स्टेटस ( Motivational Quotes in Marathi ) शेयर केले आणि एक विडिओ देखील शेयर केल्या ज्यात मोटिवेशन बद्दल बरीच कल्पना तुम्हाला आली असेल

जर हि पोस्ट आवडली तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच प्रकारे प्रामाणिकपनाने माहिती हवी असेल तर ३६०मराठी या ब्लॉग द्या

Also Read :

धन्यवाद टीम ३६०मराठी,

4 thoughts on “1000+ Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार”

Leave a Comment

close