नोकिया डायमंड 2023 : 7900mAh बैटरी आणि २००MP कॅमेरा, जाणून घ्या या आकर्षित करणाऱ्या मोबाईल बद्दल

नोकिया डायमंड 2023 : नोकिया ही एक मोबाईल फोन निर्माता कंपनी आहे जिचे आज पर्यंत तुम्ही फक्त साधे आणि टिकाऊ मोबाईल पाहिले असतील. पण आम्ही आज ज्या नोकिया च्या स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत, त्याला बघून तुम्ही नक्की शॉक व्हाल.

जेव्हा-जेव्हा नोकिया कंपनी आपला कोणताही नवीन स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणते तेव्हा बाजारात ग्राहकांची गर्दी झालेली दिसते. आज आम्ही नोकियाच्या अशाच उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत, ज्याचे नाव नोकिया डायमंड 2023 आहे.

नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये बरेच जबरदस्त फीचर्स उपलब्ध पाहायला मिळणार आहेत, त्यासोबतच कॅमेरा क्वालिटीही चांगली मिळत आहे . दिसण्यात आकर्षित असलेल्या या मोबाईल मध्ये 200MP कॅमेरा उपलब्ध आहे, 7900mAh बॅटरी देखील मिळते, चला जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल आणखी काही फीचर्स .

नोकिया डायमंड 2023 फीचर्स

नोकिया डायमंड 2023 लाँच करण्याचा विचार करत आहे. या फोनमध्ये मोठी स्टोरेज आणि उत्तम कॅमेरा सिस्टम उपलब्ध असेल.

Name Nokia Diamond
Release Date2023 Year
Price32-33K INR
Battery 7700mAh
RAM 8/128GB & 12/256GB
Camera200MP
Display Resolution4K
ColorsBlack,Red,white & Silver
Buying Link Amazon.com
नोकिया डायमंड 2023 फीचर्स
नोकिया डायमंड 2023 फीचर्स

हार्डवेअर बद्दल बोलायचे झाले तर. नोकिया डायमंड 2023 4K रिझोल्यूशनसह 6.8-इंच सुपर आहे . शिवाय, यात high quality गोरिला ग्लास देखील असेल.

या मोबाईल मध्ये 10GB/12GB RAM आणि 128GB/256GB अशे दोन प्रकार मिळतात ज्यांची किंमत वेगवेगळी असेल. 512GB पर्यंत स्टोरेज अपग्रेड करण्यासाठी यात मायक्रोएसडी कार्ड आहे.

हा Nokia मोबाईल Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Nokia Diamond 2023 Review &

Source : Nokia Diamond Specs 2023

FAQ About Nokia Diamond 2023

Q1 : नोकिया diamond २०२३ ची किंमत किती असेल ?

नोकिया diamond २०२३ ची किंमत ३९०$ म्हणजे ३२ ते ३३ हजार दरम्यान असू शकते

Q2 : नोकिया diamond कुठून ऑर्डर करू शकाल ?

नोकिया diamond ऑनलाईन वेबसाईट जसे amazon आणि flipkart वरून ऑर्डर करू शकाल

Leave a Comment

close