तलाठी भरती २०२३ : ४००० पेक्षा जास्त पदांवर होणार भरती

Talathi bharti 2023 : नमस्कार मित्रांनो ४००० जागांवर होणाऱ्या तलाठी भरती २०२३ बद्दल आपण आज जाणून घेऊया. राज्यात तब्बल ४ हजार तलाठी पदे भरली जाणार असून राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे.

Talathi Bharti District Wise Posts

औरंगाबाद विभाग874
नागपूर विभाग580
पुणे विभाग74
कोकण विभाग731
अमरावती विभाग183
नाशिक विभाग1035

चला आता जाणून घेऊया थोडक्यात

तलाठी भरती २०२३ वयोमर्यादा

  • सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
  • मागास प्रवर्ग: 19 ते 43

तलाठी भरती २०२३ नोकरीचे ठिकाण

  • ऑल महाराष्ट्र

तलाठी पगार २०२३

महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.

तलाठी भरती २०२३ परीक्षेचे स्वरूप

  • मराठी – प्रश्ना संख्या 25 आणि गुण 50
  • इंग्रजी – प्रश्न संख्या 25 आणि गुण 50
  • सामान्य ज्ञान – प्रश्न संख्या 25 आणि गुण 5
  • बौद्धिक चाचणी – प्रश्न संख्या 25 आणि गुण 50
  • एकूण – प्रश्न संख्या 100 आणि एकूण गुण 200

Leave a Comment

close