Best Retirement wishes in Marathi | मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

Best Retirement wishes in Marathi | मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

Best Retirement wishes in Marathi : तुमच्या ओळखीतील कोण्ही व्यक्ती retire होत आहे का ? आणि त्यांना शुभेच्छा संदेश पाठवू इच्छिता, तर हि पोस्ट नक्की वाचा, यात आम्ही १०० पेक्षा अधिक मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश शेयर केल्या आहेत तसेच सेवानिवृत्ती मराठी बॅनर देखील दिलेले आहेत

Best Retirement wishes in Marathi For Uncle

 • आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्हाला ऑर्डर, शिस्त आणि निर्बंध पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही. 😂
Best Retirement wishes in Marathi | मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

 • उद्या तुमची ऑफिसमधील जागा कोणी दुसरं घेईल.. पण आमच्या मनातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.. सेवा निवृत्तीच्या आनंददायी शुभेच्छा!
Best Retirement wishes in Marathi | मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

 • आपणास अद्भुत सेवानिवृत्तीची शुभेच्छा. आपल्या आयुष्याच्या या नवीन अध्यायचा आनंद घ्या आणि आम्हाला आशा आहे की हे चांगले आरोग्य, विश्रांती आणि मजेसह भरलेले आहे!

seva nivrutti सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

 • तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले, त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.
 • याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली, आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

seva nivrutti सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
Retirement wishes In marathi for uncle
 • सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही..खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्ही राहणार नााही

retirement quotes in marathi | सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा मराठीमध्ये

 • बस, ट्रेनचे धक्के खात केला तुम्ही प्रवास.. आता रिटायरमेंट म्हणतेय घरीच बसून करा मस्त आराम… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
retirement quotes in marathi
सेवानिवृत्ती शुभेच्छा बॅनर

 • तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो. तुमच्यामुळे आयुष्यात बरचं काही करु शकलो. यापुढे नसाल एकत्र जरी तरी मनात असाल कायम. सेवानिवृत्तीच्या लाख शुभेच्छा!
 • निरोप घेऊन आज इथून चालले जाणार, परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की जेथे जाणार तेथे सुखाने
 • शेवटी झालात तुम्ही रिटायर, आता बाय बाय टेन्शन, आणि हॅलो पेन्शन. रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा.
सेवानिवृत्ती बॅनर मराठी
सेवानिवृत्ती शुभेच्छा बॅनर

सेवानिवृत्ती बॅनर मराठी

 • आनंदाने राहणार सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
 • त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही. तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही.. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
 • सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
सेवानिवृत्ती बॅनर मराठी

सेवानिवृत्ती आभार संदेश

 • मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही आपली 60 व्या वयातील निवृत्ती देखील तारुण्याच्या स्फूर्ती आणि उत्साहाने साजरी करीत आहात.
  निवृत्तीचा आंनद घ्या.

retirement wishes in marathi for friend

 • नाही नाही म्हणता म्हणता वर्षे इतकी सरली, तरीही तुझी माझी दोस्ती कधीच नाही विरली, सेवा निवृत्ती लख लाभो.
retirement wishes in marathi for friend

 • आज तुम्हाला वाटत असेल की, हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे. पण थोडं थांबा कारण ही तुमच्या नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे….
 • सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

retirement wishes in marathi for father

काम करुन सतत दुखले असतील तुमचे खांदे आता तरी विसावा घ्या आली तुमची सेवापूर्ती. माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

retirement wishes in marathi for father
सेवानिवृत्ती आभार संदेश

retirement wishes in marathi for Brother

आली साठी तुमची आली तुमची रिटायरमेंट.. आता घ्या थोडं दमानं कारण सुरु झालीय नवी इनिंग.. सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!

retirement wishes in marathi for Brother

retirement wishes in marathi for Boss | सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते..काम सगळे पटपट होत होते. पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय.. पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशही होतेय.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

retirement wishes in marathi for Boss

तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून, तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात. सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

retirement wishes in marathi for Teacher | शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य, संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो. निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा

retirement wishes for army man in marathi

आयुष्यभर तुम्ही देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलात आता तुमच्या आयुष्यात स्वतंत्र जगण्याची वेळ आली आहे. माझी प्रार्थना आहे की या सेवानिवृत्ती काळात आपण खूप enjoy कराल आणि आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.

retirement wishes for army man in marathi

शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य, संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो. निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा

निरोप समारंभ सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

उद्या तुमची ऑफिसमधील जागा कोणी दुसरं घेईल.. पण आमच्या मनातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.. सेवा निवृत्तीच्या आनंददायी शुभेच्छा!

आशा करतो कि तुम्हाला या Best Retirement wishes Marathi आवडल्या असतील,जर तुमच्या मनात देखील असे संदेश असतील तर कंमेंट मध्ये नक्की शेयर करा,

आणि जर तुम्हाला वयक्तिक कोणासाठी शुभेच्छा बॅनर किंवा संदेश चे फोटो बनवायचे असतील तर त्यांचं नाव खाली कंमेंट करा आम्ही लवकरच या पोस्ट मध्ये ते अपडेट करू

धन्यवाद ( 360Marathi.in )

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close