Thanks For Birthday Wishes in Marathi | वाढदिवस आभार संदेश |

Thanks For Birthday Wishes in Marathi : तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला बरेच लोक wish करतात, आणि तुम्हाला तेव्हा कदाचित समजत नाही कि काय रिप्लाय द्यावा किंवा तुम्ही त्यावेळेला वाढदिवस आभार बॅनर शोधतात.

म्हणून या पोस्ट मध्ये आम्ही वाढदिवस आभार संदेश शेयर केलेले आहेत तसेच आभार बॅनर देखील या पोस्ट मध्ये जे तुम्ही त्यांना पाठवू शकतात

चला मग सुरवात करूया आणि पाहूया मराठीत वाढदिवस आभार संदेश

Thanks For Birthday Wishes in Marathi

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या. असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार

Thanks For Birthday Wishes in Marathi | वाढदिवस आभार संदेश |

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!

Thanks For Birthday Wishes in Marathi | वाढदिवस आभार संदेश |

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

Thanks For Birthday Wishes in Marathi | वाढदिवस आभार संदेश |

कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे

Thanks For Birthday Wishes in Marathi | वाढदिवस आभार संदेश |

Thanks status for birthday wishes in marathi.

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

Thanks status for birthday wishes in marathi.

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या शुभेच्छांच्यासाठी आभार

Thanks status for birthday wishes in marathi.

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.

Thanks status for birthday wishes in marathi.

आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार तसेच आपणा सर्वांचे खूप खूप आभार.

Thanks status for birthday wishes in marathi.

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद…!

Thanks status for birthday wishes in marathi.

birthday thanks msg in marathi

वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील.

birthday thanks msg in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!

आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

ज्यांनी साथ दिली त्यांचे उपकार ज्यांनी साथ सोडली त्यांचे आभार.

वाढदिवस आभार मराठी sms

माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून या खास दिवशी माझा विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.

thanks for birthday wishes in marathi images | वाढदिवस आभार बॅनर Hd

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्व मित्र मैत्रिणी तसेच कुटुंबातील व्यक्तींचे मनापासून आभार.

आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!

thanks for birthday wishes in marathi images | वाढदिवस आभार बॅनर Hd

मला माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत, आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

thanks for birthday wishes in marathi images | वाढदिवस आभार बॅनर Hd

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखीनच विशेष बनला आहे. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात खूप खूप धन्यवाद.

मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.

आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद .

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

Conclusion

आशा करतो तुम्हाला हे वाढदिवस आभार संदेश ( Thanks For Birthday Wishes in Marathi ) आवडले असतील, जर तुम्हाला देखील या पोस्ट मध्ये काही संदेश टाकायचे असतील तर खाली कंमेंट करा..

किंवा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या नावाचं वाढदिवस आभार बॅनर बनवायचं असेल तर त्यांचे नाव खाली कंमेंट करा आम्ही लवकरच फोटो बनवून या पोस्ट मध्ये अपडेट करू

Also Read :

धन्यवाद ( 360Marathi )

1 thought on “Thanks For Birthday Wishes in Marathi | वाढदिवस आभार संदेश |”

Leave a Comment

close