Anniversary wishes for mom and dad in Marathi | आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary wishes for mom and dad in Marathi | आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हाला आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याच्या आहेत का ? या पोस्ट मधील quotes आणि message पाठवून तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकतात,

चला मग पाहूया anniversary wishes for mom and dad in marathi.

Anniversary wishes for mom and dad in marathi

 • धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकाची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Anniversary wishes for mom and dad in marathi
 • जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि माझ्या आई वडिलांना लग्न वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • नाती जन्मो-जन्मीची, परमेश्वराने ठरवलेली.. दोन जीवांच्या प्रेम भरल्या, रेशमगाठित बांधलेली… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • माझ्या life मधील खास “आई बाबांना” लग्न वाढदिवसाच्या special शुभेच्छा.
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो.happy marriage anniversary.
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • तुमच्या आयुष्यात अजून सुख आणि आंनद येवो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो, तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये, तुमची जोडी अशीच कायम टिकू राहो, तुम्हाला लग्नाच्या वाढीदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • जगातील सर्वोत्तम पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुमच्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान..
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi
 • चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य , आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य , लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in marathi

आज या पोस्ट मध्ये आम्ही Anniversary wishes for mom and dad in marathi शेयर केल्या आशा करतो तुम्हाला हे लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश आवडले असतील,

आमच्या इतर पोस्ट्स

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

One thought on “Anniversary wishes for mom and dad in Marathi | आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close