Talathi bharti 2023 : नमस्कार मित्रांनो ४००० जागांवर होणाऱ्या तलाठी भरती २०२३ बद्दल आपण आज जाणून घेऊया. राज्यात तब्बल ४ हजार तलाठी पदे भरली जाणार असून राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे.
Talathi Bharti District Wise Posts
औरंगाबाद विभाग | 874 |
नागपूर विभाग | 580 |
पुणे विभाग | 74 |
कोकण विभाग | 731 |
अमरावती विभाग | 183 |
नाशिक विभाग | 1035 |
चला आता जाणून घेऊया थोडक्यात
तलाठी भरती २०२३ वयोमर्यादा
- सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
- मागास प्रवर्ग: 19 ते 43
तलाठी भरती २०२३ नोकरीचे ठिकाण
- ऑल महाराष्ट्र
तलाठी पगार २०२३
महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.
तलाठी भरती २०२३ परीक्षेचे स्वरूप
- मराठी – प्रश्ना संख्या 25 आणि गुण 50
- इंग्रजी – प्रश्न संख्या 25 आणि गुण 50
- सामान्य ज्ञान – प्रश्न संख्या 25 आणि गुण 5
- बौद्धिक चाचणी – प्रश्न संख्या 25 आणि गुण 50
- एकूण – प्रश्न संख्या 100 आणि एकूण गुण 200