Birthday Wishes in Marathi For Husband | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Husband | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Husband : नमस्कार ३६०मराठी वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही husband साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शेयर केल्या आहेत, तुम्ही या शुभेच्छा आणि फोटो पाठवून त्यांना wish करू शकतात.

चला तर मग पाहूया आजची पोस्ट birthday wishes in marathi to husband.

Birthday Wishes in Marathi For Husband

 • कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi For Husband Images -

Romantic Birthday Wishes in Marathi For Husband

 • तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 1 -

 • आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 2 -

 • आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
 • कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 3 -

 • मला माझ्या आयुष्यावर प्रेम आहे कारण आपला दिवस आपल्यासारख्या काळजी घेणाऱ्या पतीच्या हातामध्ये सुरु होतो आणि संपतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Husband Images 4 -
 • कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Husband Images 5 -
 • लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Husband Images 6 -
 • माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात. मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात. आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात, आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.   Happy Birthday Dear Husband

Birthday Wishes in Marathi For Husband Images 7 -
 • डिअर नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
 • वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.

Birthday Wishes in Marathi For Husband Images 8 -
 • कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

Birthday status For Husband in Marathi

Birthday Wishes in Marathi For Husband Images 9 -
 • मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे dear husband.

Birthday Wishes in Marathi For Husband Images 10 -
 • भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.
 • तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 

Birthday Wishes in Marathi For Husband Images 11 -
 • देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप आभार. हॅप्पी बर्थडे डिअर Hubby
 • प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • कदाचित मी देवाची सर्वात आवडती निर्मिती आहे. म्हणूनच त्याने मला जगातील सर्वोत्कृष्ट नवरा दिला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Husband
 • जेव्हा लोक म्हणतात की कोणीही परिपूर्ण नाही, तेव्हा माझ्या चेहर्‍यावर हसणारा हसू नेहमीच असतो कारण मला माहित आहे की तू माझ्यासाठी परिपूर्ण माणूस आहेस. बायकोकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 • आता Perfect नवरा कोणाला भेटणार नाही कारण तो आता मला मिळाला आहे. हॅप्पी बर्थडे Dear Navra

Birthday Wishes in Marathi For Husband Images

Funny Birthday Wishes in Marathi For Husband

 • मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील. तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 14 -

 • आज मी माझ्या सर्वात मौल्यवान खजिन्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे। माझ्या आयुष्यात ज्याने स्वताचे दुःख दूर ठेऊन आनंद आणला आहे आणि माझी सर्व स्वप्नांची पूर्तता केली, अशा प्रिय पतीस वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Birthday Wishes in Marathi For Husband Images 15 -
 • आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Source : Youtube.com

Conclusion

आशा करतो कि तुम्हाला हे नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आवडले असतील, तुमच्या कडे देखील जर अशे छान छान बर्थडे विशेष असतील , तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि अश्याच पोस्ट्स साठी ३६०मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या

धन्यवाद

आमच्या इतर पोस्ट

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

One thought on “Birthday Wishes in Marathi For Husband | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close