स्तनपान करणाऱ्या महिला लस घेऊ शकतात? | कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस | Vaccination after pregnancy
हा प्रश्न सतत विचारला जात आहे कि, कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतणार्या व्यक्तीला कोरोना लस केव्हा वापरावी? स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी कि नाही? लसीकरणाबाबत NEGVAC च्या 4 सूचनांना मंजुरी 1. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते 2. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर … Read more