मराठी पत्र लेखन म्हणजे काय, कसे लिहावे, प्रकार, फॉरमॅट , उदाहरण | Letter Writing In Marathi
Letter Writing In Marathi – पत्र लेखन ! हा शब्द सुद्धा आता कानावर पडत नाही लवकर…काय करणार व्हाट्सअँप, फेसबुक च्या जमान्यात कुठे आलं हे सगळं पत्र वगैरे. बरोबर कि नाही? पण मित्रांनो खरंच त्यात सुद्धा एक मजा होती, आनंद होता पत्राच्या उत्तराची वाट बघायची, माणसात पेशन्स होते, वाट बघण्याची तयारी असायची. आणि आता साधा हातातला … Read more