English To Marathi Translation कसा करावं | English to Marathi translation app

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०marathi या ब्लॉग वर . 

बऱ्याच दा तुम्हाला एखाद्या इंग्लिश शब्दाचा अर्थ कळत नाही, आणि तेव्हा अडचण येते किंवा बऱ्याच द तुम्हाला एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असतो.. 

म्हणून या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कश्या प्रकारे तुम्ही English to Marathi translation करू शकतात फोन वर सुद्धा आणि कंप्युटर किंवा लॅपटॉप वर सुद्धा 

चला तर मग बघूया English to Marathi translation कस करतात 

English To Marathi Translation 

सर्वात आधी आपण पाहूया मोबाईल साठी :

Mobile मध्ये English to Marathi Translation :

मोबाइलला मध्ये इंग्लिश टू मराठी करण्यासाठी प्ले स्टोर वरून गूगल ट्रान्सलेट हि अँप डाउनलोड करा.. 

आणि मराठी भाषा सिलेक्ट करा 

त्यांनतर तुम्हाला जो शब्द translate करायचा असेल तो type करा, आणि लगेच तो शब्द ट्रान्सलेट होईल 

English To Marathi Translation कसा करावं | Google Translate Marathi

अश्या प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत English to Marathi translation करू शकतात 

संगणक मध्ये English to Marathi Translation :

मोबाईल प्रमाणेच तुम्ही सांगकामध्ये सुद्धा इंग्लिश to मराठी translation करू शकतात त्यासाठी Google Translate Marathi या वेबसाईट ला भेट द्या..

English To Marathi Translation


आता तिथे इंग्लिश च्या बॉक्स मध्ये तुमचा शब्द टाईप करा आणि लगेच तो शब्द तुम्हाला translate होऊन मिळेल..

अश्या प्रकारे तुम्ही English to Marathi ट्रान्सलेशन करू शकतात…

निष्कर्ष 

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की English To Marathi Translation कसा करावं..

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

इतर ब्लॉग पोस्ट 

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

Tags : 
English to Marathi, English to Marathi Translate, Marathi Google Translate 

1 thought on “English To Marathi Translation कसा करावं | English to Marathi translation app”

Leave a Comment

close