प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.
म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.
ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस
ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | दिवस |
---|---|
०२ ऑक्टोंबर | म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती. |
०३ ऑक्टोंबर | जागतिक निवारा दिन. |
०८ ऑक्टोंबर | भारतीय वायुसेना दिन. |
०९ ऑक्टोंबर | जागतिक टपाल दिन. |
१५ ऑक्टोंबर | जागतिक हात धुवा दिन. |
१६ ऑक्टोंबर | जागतिक अन्न दिन. |
२१ ऑक्टोंबर | हुतात्त्मा दिन. |
३० ऑक्टोंबर | जागतिक बचत दिन. |
३१ ऑक्टोंबर | राष्ट्रीय एकता दिवस. |
धन्यवाद