लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा 2021 – Lakshmi Pujan Marathi Wishes Quotes Status SMS Images & Banner

संपत्ती म्हणजेच पैसा ही सध्या माणसाची सर्वात मोठी गरज आहे. मानवी जीवनातील सर्व भौतिक गरजा पैशाने पूर्ण होतात. लक्ष्मी हे धन, संपत्ती, समृद्धीचे नाव आहे. लक्ष्मी जी भगवान विष्णूची पत्नी आहे.

असे मानले जाते की देवी लक्ष्मीच्या कृपेनेच घरात धन-समृद्धी येते. ज्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही त्या घरात गरिबी येते. त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पूजन च्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

या दिवशी लोक आपले धन ची पूजा करतात, आणि एकमेकांना लक्ष्मी पूजन च्या शुभेच्छा देतात, म्हणूनच आम्ही या पोस्ट मध्ये लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश, लक्ष्मीपूजा स्टेटस दिलेले आहेत जे तुम्ही व्हाट्सप्प फेसबुक वर शेयर करू शकतात.

तर चला मग पाहूया लक्ष्मीपूजा च्या हार्दिक शुभेच्छा.

लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा 2021

दिवाळी सण खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास
उटण्याचे अभ्यंगस्नान,
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची मनमोहक आरास,
मनाचा वाढवी उल्हास…
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा 2021 - Lakshmi Pujan Marathi Wishes Quotes Status SMS Images & Banner

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

Lakshmi Pujan Marathi Wishes Quotes Status SMS Images Banner -

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Lakshmi puja status marathi

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
शुभ दिपावली.

हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव मनी,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला
दारातला दिवा आकाशात खुललेला
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!
तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीपूजा पूजा मेसेज मराठी – lakshmi sms marathi 2021

दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

lakshmi puja wishes images marathi – lakshmi puja banner marathi

आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

समृद्धी यावी सोन पावली उधळण
व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा
व्हावी हर्षाची
लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे..
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!
॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ॥

सुख आणि समृद्धी घेउनी आगमन
व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे
भविष्य उद्याचे
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा!!!

मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना
लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय
हार्दिक शुभेच्छा!
शुभ दिपावली.

Lakshmi puja shubhechha marathi

घराघरात
लक्ष्मी नांदू दे…
सौभाग्य
समृद्धी लाभू दे…
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

सनाईच्या शुभ्र कळ्या,
लक्ष्मीपूजनी तळपती
दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या दारी सजो
स्वर्गसुखांची आरास..
लक्ष्मी नांदो सदनी
धनधान्याची ओसंडो रास…
दीपावलीच्या शुभेच्छा!

lakshmi puja sms marathi – लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस
लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे..।

रांगोळीच्या सप्तरंगातसुखाचे दीप उजळु दे लक्ष्मीच्या पावलांनीघर सुख समदीने भरू दे !॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ॥

लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा।
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !

समृद्धी यावी सोन पावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला
नेहमीच लाभो !…
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी यावी..सुख-समाधान, आरोग्य,आणि धनसंपदा, गुफून हात हाती तुमच्या दारी यावी लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !!

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!

महालक्ष्मीचे करुनी पूजन लावा दीप अंगणी धनधान्य आणि सुख-समृध्दी लाभल तुम्हा जीवनी मंगलदायक उत्सवात या लक्ष्मीपूजन शुभेच्छा आमुच्या जपा मनी! हार्दिक शुभेच्छा

lakshmi puja status marathi

तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून भरभराट होवो,आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारीउजळू दे लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरू दे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी
उजळू दे..
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने
भरू दे…
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.

नलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा

तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.

lakshmi puja Quotes marathi

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा, लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा! लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा

महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी
लाभल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या
लक्ष्मीपूजन शुभेच्छा
आमुच्या जपा मनी!
हार्दिक शुभेच्छा…

आई लक्ष्मीच सदैव तुमच्या डोक्यावर हात असो ,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण पसरो ,
घरात काम सुख आणि शांति पसरलेली असो ,
तुमच्या आयुष्यात खूप सार प्रकाश असो ,
हैप्पी लक्ष्मी पूजन

आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो,
लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो,
शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन.

तुम्हाला आई लक्ष्मीच च कायम आशीर्वाद मिळत राहो ,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो ,
आई लक्ष्मी ची कृपा सदैव तुमच्यासोबत असो .
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची
स्वारी यावी..
सुख-समाधान, आरोग्य,
आणि धनसंपदा,
गुफून हात हाती
तुमच्या दारी यावी…
लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !!

दिवाळीच्या आमच्य इतर काही पोस्ट,

Team 360marathi

Leave a Comment

close