नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही वाचन प्रेमी असाल तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय काही खास गाजलेली आणि दुर्मिळ मराठी पुस्तकांच्या पीडीफ ( Marathi Books PDF ) , ज्या तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकतात आणि वाचू शकतात.
आज या पोस्ट मध्ये आम्ही विविध प्रकारची पुस्तके दिलेली आहेत, जसे कि विध्यार्थी साठी पुस्तके, pregnancy साठी पुस्तक, गाजलेल्या कादंबऱ्या च्या पीडीफ, गाजलेली पुस्तके जसे रहस्य मराठी पुस्तक, Rich dad poor dad मराठी पुस्तक, काही प्रसिद्ध कादंबरी जसे कि छावा, ययाति, मृत्युंजय, श्रीमान योगी, पानिपत कादंबरी, कोसला कादंबरी, युगंधर कादंबरी, राऊ कादंबरी, ययाती कादंबरी, छावा कादंबरी, फकिरा कादंबरी इत्यादी..
तर चला सुरवात करूया
दुर्मिळ पुस्तके | Marathi Books PDF Download
श्रीमान योगी कादंबरी
युगंधर कादंबरी
युगंधर शिवाजी सावंत यांची गाजलेली कादंबरी आहे, कृष्ण बद्दल वर्णन करणारी हि कादंबरी असून त्यात शिवाजी सावंत यांनी अतिशय छान शब्दात लेखन मांडलय.
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा पुस्तके
पुस्तकाचे नाव | Download Link |
स्पर्धा परीक्षा माहिती पुस्तिका | Download |
मराठी व्याकरण (मो.रा.वाळिंबे) | Download |
मराठी व्याकरण ( नागेश गायकवाड ) | Download |
संपूर्ण मराठी व्याकरण | Download |
Math Tricks | Download |
स्पर्धा परीक्षा क्लुप्त्या | Download |
मराठी शब्दकोश | Download |
English Grammar ( Wren and Martin ) | Download |
इंग्रजी व्याकरण ( IBPS Exam ) | Download |
इंग्रजी व्याकरण ( उपकार ) | Download |
भारतीय राजव्यवस्था ( एम.लक्ष्मीकांत ) | Download |
Indian Governance ( Laxmikant ) | Download |
भारताचे संविधान | Download |
महाराष्ट्राचा इतिहास | Download |
Download More – Competitive Exam Books Marathi
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड – The power of your subconscious mind Marathi PDF
The Power Of Your Subconscious Mind Book In Marathi या पुस्तकाचे लेखक डॉ. जोसेफ मर्फी यांनी मनोविज्ञान शास्त्रामध्ये p.h.d केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ आशियायी धर्माचे अध्ययन करण्यात वेधीत केला. या अभ्यासासाठी ते भारतातही येऊन गेले . विश्वातील प्रमुख धर्माच्या अभ्यासानंतर त्यांना अस लक्षात आलं की संपुर्ण विश्वावर एकाच शक्तीच राज्य आहे आणि ती शक्ती सर्वांमध्ये स्थित आहे. हि शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद.
या पुस्तकामध्ये मन म्हणजे काय, अंतर्मन आणि बाह्यमन मधील फरक, नेहमी आनंदी आणि उत्साही कस राहावं , नकारात्मक विचारातून आणि नैराश्यातून मुक्त होण्याचा मार्ग, अर्थी समृद्धीच सूत्र, अपयशाकडून यशाकडे जाण्याचा राजमार्ग, सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली, नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्याचे मार्गे इ. यांचे रामबाण उपाय सांगितले आहे.
शेअर बाजार पुस्तक PDF Download
1) Intraday Trading Marathi PDF Download
- PDF Subject : intraday trading बद्दल बेसिक माहिती
- Credit : Groww
Free Intraday Trading Marathi PDF Download Here
2) Mutual Funds Marathi PDF Download
- PDF Subject : Mutual Funds बद्दल बेसिक माहिती
- Credit : Groww
Free Mutual Funds Marathi PDF Download
3) स्टॉक मार्केट मध्ये या चुका करू नका PDF
स्टॉक मार्केट मध्ये या चुका करू नका PDF
4) पहिल्या वेळी स्टॉक कसा विकत घ्यायचा PDF
पहिल्या वेळी स्टॉक कसा विकत घ्यायचा PDF download
5) कमी पैश्यात शेयर मार्केट मध्ये कसे इन्व्हेस्ट कराल
कमी पैश्यात शेयर मार्केट मध्ये कसे इन्व्हेस्ट कराल
6) ७ सीक्रेट जे फक्त successful इन्वेस्टर्स ला माहिती आहेत
7) २०-२५ वर्ष दरम्यान वय असलेल्याना शेयर मार्केट बद्दल सल्ला
Download More – Share Market MArathi Books
Agnipankh Book Marathi – अग्निपंख मराठी पुस्तक PDF
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे
Intraday Trading Books in Marathi
Mahanayak Book in Marathi PDF
Motivational Books in Marathi
- Think & Grow Rich Marathi :
- How to win Friends & Influence Peoples Marathi :
- 7 Habits of highly Successful Peoples Marathi :
- मन मे हे विश्वास । Man me he vishwas
- रहस्य / The Secret Book Marathi :
श्यामची आई पुस्तक PDF download
Shivcharitra Book in Marathi pdf
ययाती कादंबरी Pdf Download
रहस्य पुस्तक मराठी PDF free download
Cryptocurrency Books PDF
निळावंती ग्रंथ PDF
निष्कर्ष –
आशा करतो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही काही पीडीफ देखील डाउनलोड केल्या असतील,
जर तुम्हाला आणखी दुसऱ्या मराठी पीडीफ शोधात असाल तर येथे क्लिक करा
धन्यवाद
टीम ३६०मराठी
Nilavanti Book Pdf not dowloading. Download link is not Working.
sorry for inconvenience
PDF has been Deleted Due to Copyright Issues.
REALLY A GOOD SITE
Thank You Subhash Sir….