नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विश्वास पाटील यांचे Panipat Book हे पुस्तक. पानिपत या पुस्तकाची निर्मिती म्हणजे आपल्या शोकात्मक इतिहासाचा जिवंत पुरावा आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.
Panipat Book Summary:
Panipat Book – महाराष्ट्रात घोड्यांच्या टापा जशा हिंदुस्तानवर दौड करत होत्या तसेच त्यांचे पराक्रम अखंड हिंदुस्तानात चर्चिले जात होते. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले हि गोष्ट जितकी महाराष्ट्राला अभिमानास्पद होती तशीच ती ह्या देशासाठी सुद्धा अभिमानास्पद होती.
पानिपत म्हणजे मराठी मनावरची आणि मराठी दौलतीवरची भळभळती जखम. एक अशी जखम ज्याच्यावर कधी खपली धरलीच नाही. जी सदैव ताजीच राहिली ओली सतत वाहत. पण त्या जखमेन शारीरिक वेदना नाही दिली. मराठ्यांना शारीरिक वेदनांची फिकर कधीच नव्हती. पानिपत ने मनाला टोचणी दिली . तो घाव काळजात खोलवर केलेला जरी असला तरी काळीज अजून जिवंत आहे. त्या जिवंत काळजाच्या अमरत्वाचा इतिहास म्हणजे पानिपत.
पानिपतच्या युद्धात जी अपरिमिक जैवितहानी झाली त्यात महाराष्ट्रातील अगदी प्रत्येक विभागाचा , जातीचा निदान एक तरी माणूस होता.पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी रणशंडी केला शीर कमलांचा नैवेद्य अर्पिला. हि लढाई आपण हरलो ती कमी ताकदीच्या जोरावर असं तुम्हाला वाटतं मुळीच नाही. आपण ती हरलो मराठी माणसाच्या एखाद्यावर पटकन विश्वास टाकण्याच्या अंगभूत स्वभावामुळे.
पानिपत या कादंबरीची निर्मिती म्हणजे आपल्या शोकात्मक इतिहासाचा जिवंत पुरावा.
लेखक विश्वास पाटील यांनी ज्याप्रमाणे हि कादंबरी हाताळली आहे त्याला तोडच नाही.कणखर मन असलेल्याने हे पुस्तक जरूर वाचावं कारण आपल्या कणखर मनाला क्षणात उलथून टाकेल असे काही प्रसंग यात आहे .असं म्हणतात की ज्याला पानिपत कळलं त्याला आयुष्य कळलं.
Panipat Book Information-
Language | Marathi |
Binding | PDF (E- Book) |
Pages | 626 |
Summary | पानिपत म्हणजे मराठी मनावरची आणि मराठी दौलतीवरची भळभळती जखम. एक अशी जखम ज्याच्यावर कधी खपली धरलीच नाही. जी सदैव ताजीच राहिली ओली सतत वाहत. पण त्या जखमेन शारीरिक वेदना नाही दिली. मराठ्यांना शारीरिक वेदनांची फिकर कधीच नव्हती. पानिपत ने मनाला टोचणी दिली . तो घाव काळजात खोलवर केलेला जरी असला तरी काळीज अजून जिवंत आहे. त्या जिवंत काळजाच्या अमरत्वाचा इतिहास म्हणजे पानिपत. |
Publisher | Rajhans Prakashan |
Panipat Book Free PDF Download
धन्यवाद.
Other Posts –
- rau marathi book pdf download
- yayati marathi book pdf download
- bajirao Peshwa books marathi pdf
- (Free) माझ्या बापाची पेंड पुस्तक PDF। Mazya Bapachi Pend Book PDF In Marathi
- (Free) आमचा बाप आन् आम्ही पुस्तक PDF। Amcha Baap Ani Amhi PDF In Marathi
- (Free PDF) ॲडॉल्फ हिटलर। Adolf Hitler Biography in Marathi
- (Free PDF) मन में है विश्वास। Mann Mein Hai Vishwas Book
- (Free PDF) एक होता कार्व्हर पुस्तक PDF। Ek Hota Carver Book Marathi PDF
- (Free PDF) शनिवारवाडा इतिहास। Shaniwar wada History
Team, 360Marathi.in
Khup Khup Aabhar
Most Welcome Vinay