(Free PDF) पानिपत पुस्त । Panipat Book । Panipat PDF By Vishwas Patil.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विश्वास पाटील यांचे Panipat Book हे पुस्तक.पानिपत या पुस्तकाची निर्मिती म्हणजे आपल्या शोकात्मक इतिहासाचा जिवंत पुरावा आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.

Panipat Book Summary:

Panipat Book – महाराष्ट्रात घोड्यांच्या टापा जशा हिंदुस्तानवर दौड करत होत्या तसेच त्यांचे पराक्रम अखंड हिंदुस्तानात चर्चिले जात होते. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले हि गोष्ट जितकी महाराष्ट्राला अभिमानास्पद होती तशीच ती ह्या देशासाठी सुद्धा अभिमानास्पद होती.
पानिपत म्हणजे मराठी मनावरची आणि मराठी दौलतीवरची भळभळती जखम. एक अशी जखम ज्याच्यावर कधी खपली धरलीच नाही. जी सदैव ताजीच राहिली ओली सतत वाहत. पण त्या जखमेन शारीरिक वेदना नाही दिली. मराठ्यांना शारीरिक वेदनांची फिकर कधीच नव्हती. पानिपत ने मनाला टोचणी दिली . तो घाव काळजात खोलवर केलेला जरी असला तरी काळीज अजून जिवंत आहे. त्या जिवंत काळजाच्या अमरत्वाचा इतिहास म्हणजे पानिपत.


पानिपतच्या युद्धात जी अपरिमिक जैवितहानी झाली त्यात महाराष्ट्रातील अगदी प्रत्येक विभागाचा , जातीचा निदान एक तरी माणूस होता.पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी रणशंडी केला शीर कमलांचा नैवेद्य अर्पिला. हि लढाई आपण हरलो ती कमी ताकदीच्या जोरावर असं तुम्हाला वाटतं मुळीच नाही. आपण ती हरलो मराठी माणसाच्या एखाद्यावर पटकन विश्वास टाकण्याच्या अंगभूत स्वभावामुळे.
पानिपत या कादंबरीची निर्मिती म्हणजे आपल्या शोकात्मक इतिहासाचा जिवंत पुरावा.

लेखक विश्वास पाटील यांनी ज्याप्रमाणे हि कादंबरी हाताळली आहे त्याला तोडच नाही.कणखर मन असलेल्याने हे पुस्तक जरूर वाचावं कारण आपल्या कणखर मनाला क्षणात उलथून टाकेल असे काही प्रसंग यात आहे .असं म्हणतात की ज्याला पानिपत कळलं त्याला आयुष्य कळलं.

Panipat Book Information-

LanguageMarathi
Binding PDF (E- Book)
Pages 626
Summaryपानिपत म्हणजे मराठी मनावरची आणि मराठी दौलतीवरची भळभळती जखम. एक अशी जखम ज्याच्यावर कधी खपली धरलीच नाही. जी सदैव ताजीच राहिली ओली सतत वाहत. पण त्या जखमेन शारीरिक वेदना नाही दिली. मराठ्यांना शारीरिक वेदनांची फिकर कधीच नव्हती. पानिपत ने मनाला टोचणी दिली . तो घाव काळजात खोलवर केलेला जरी असला तरी काळीज अजून जिवंत आहे. त्या जिवंत काळजाच्या अमरत्वाचा इतिहास म्हणजे पानिपत.
PublisherRajhans Prakashan

Panipat Book Free PDF Download

धन्यवाद.

Other Posts –

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close