Sisters Day Marathi Quotes, Status, Wishes, SMS. Images, Shayari | बहीण स्टेटस मराठी

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर. आज १ ऑगस्ट sister day आणि friendship day म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी लोक सोशल मीडिया वर शुभेच्छा संदेश फोटो शेयर करतात, म्हणूनच आम्ही Sisters Day Marathi Quotes Wishes SMS Images Shayari हि पोस्ट घेऊन आलोय ज्यात आम्ही सिस्टर डे च्या शुभेच्छा संदेश आणि फोटो शेयर केले आहेत जे व्हाट्सअँप फेसबुक इंस्टाग्राम वर शेयर करू शकतात

Sisters Day Marathi Wishes Status

मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा म्हणजे बहीण! Happy sister Day
Sisters Day Marathi Wishes Status

happy sister day marathi sms

पवित्र नाते हे बहीण भावाचे
लखलखत राहू दे बंध जिव्हाळ्याचे
Happy Sisters Day
Sisters Day Marathi Wishes Status

Sister Status In Marathi text

आई नंतरची जागा घेणारी, भावांचा सांभाळ करणारी
लाडाची लेक म्हणून ओळखली जाणारी
बहिण माझी माझ्यावर जीव ओवाळणारी
कवडी मोलाची आशा न ठेवणारी
फक्त एका साथीचि इच्छा ठेवणारी
माझा भाऊ आहे गर्वाने सांगणारी
बहिण माझी माझ्यावर जीव ओवाळणारी
Happy Sister’s Day
Sisters Day Marathi Wishes Status
तसं तर या गोड नात्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे, आई दूध असेल तर ताई माझी त्याचं बनलेलं साजूक तूप आहे
भावाबहीणीचं नातं
नेहमीच घट्ट असतं
आयुष्य संपलं तरी
ते कधीच तुटत नसतं

बहीण स्टेटस मराठी

भाऊ तर भांडखोरच असतात, घरी बहिणीशी रिमोटसाठी भांडतात आणि गरज पडली की तिच्यासाठी जगाशीही भांडू शकतात
Sisters Day Marathi Wishes Status
प्रत्येक बहिणीमध्ये एक मैत्रीण आणि आई लपलेली असते.
Sisters Day Marathi Wishes Status
आईनंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी कुणी असेल तर ती म्हणजे बहीण

जर तुम्हाला हि Sister Day Marathi Status Wishes Images Shayari Quotes पोस्ट आवडली असेल तर शेयर नक्की करा

Also Read

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close