Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Sister : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीत संदेश दिलेले आहेत, तसेच फोटो देखील दिलेले आहेत जे तुम्ही स्टेटस साठी वापरू शकतात.

चला मग पाहूया बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Sister

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य तुला असो तुला कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे हैप्पी बर्थडे ताई

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझाशी नेहमी भांडणाऱ्या ताईला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्या

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेम करणारी ताई मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…

Birthday Wishes in Marathi for Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला देवाकडून मिळालेलं सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे माझी ताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येकवेळी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

sister birthday status marathi

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत मात्र जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे अश्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी इच्छा फक्त हीच आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा हॅपी बर्थडे माझ्या ताईला

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिला पागल नाही, महापागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावाकडून जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताई’ शब्दातच आहे माया प्रेमळ आईची जन्मोजन्मा मज राहो साथ माझ्या या ताईची

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

funny birthday wishes in marathi for sister

दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला तिच्या Smart भावा कडून वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मनुष्याच्या रूपात एक परी असते आणि माझ्या आयुष्यातील ती परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

असं म्हणतात की ताई ही आईचं दुसरं रूप असतं, माझ्यासाठी तू आईच आहेस हैप्पी बर्थडे डिअर ताई

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लहानपणी मला जेवढा त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त आता माझी काळजी घेते.माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असतांना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बहीण

Birthday Wishes in Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे ते पण मना पासून… बस आता पार्टी दे लवकर झिपरे!

Funny Birthday Wishes in marathi for sister | Bahinila birthday wishes
youtube.com

आशा करतो कि Birthday Wishes in Marathi For Brother हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर तुमच्याजवळ देखील भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा

इतर पोस्ट

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close