Abdul Kalam Quotes in Marathi : नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही अब्दुल कलाम सर यांचे काही प्रेरणादायी विचार दिलेले आहेत
ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते.
त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.
डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना “मिसाईल मॅन” असेही म्हणतात. २००२ मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले.
तर चला मग पाहूया Abdul Kalam यांचे सुविचार.
Abdul Kalam Quotes in Marathi
तुम्ही तुमच भविष्य बदलू शकत नाही सवयी बदलू शकता.
“आपण हार मानू नये आणि समस्यांनी स्वतःला हरवू देऊ नका.”
तुम्ही जर स्वप्न पाहू शकता तर त्याला पूर्णही करू शकता.
मला असे वाटते की लहान वयातच आपण अधिक आशावादी असतात आणि आपल्याकडे अधिक कल्पनाशक्ती देखील असते
स्वप्न सत्यात उतरण्या अगोदर स्वप्न पहावी लागतील.
तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या प्रकारे विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, स्वत: चा मार्ग बनवा,
यशस्वी लोकांच्या कथा वाचू नका वाचयच्याच असतील तर अपयशी लोकांच्या कथा वाचा त्यामधून तुम्हाला यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात.
देव केवळ कष्ट करनाऱ्यांनाच मदत करतो
ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार
जेव्हा तुमची सही ऑटोग्राफ़ मध्ये बदलेल त्या दिवशी तुम्ही सफल झालेत समजायचं.
विज्ञान हे माणसासाठी एक सुंदर भेट आहे, आपण त्याचा चांगला वापर करायला हवा.
[ FREE PDF ] Agnipankh Book Marathi | अग्निपंख मराठी पुस्तक pdf download | Wings Of Fire Marathi PDF
काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजळवत असतो.
स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत.
मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांची, मोठी स्वप्ने नेहमीच पूर्ण होतात.
वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढंच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देत असतात.
जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
एक मोठं ध्येय बनवा, ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा तसेच कठोर परिश्रम करा मग तुम्ही काहीही साध्य करू शकता.
देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
abdul kalam marathi thoughts
जीवनात कठीण वेळ येणे महत्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे.
सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी सारखी असते.
तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
जर तुम्ही सुर्यासारखे चमकू इच्छिता तर पहिले सुर्यासारखे तपावे लागेल.
आज आम्ही या पोस्ट द्वारे ए पी जे अब्दुल कलाम यांचे सुविचार ( abdul kalam quotes in marathi ) शेयर केले आशा करतो तुम्हाला ते आवडले असतील
आवडले तर शेयर करायला विसरू नका तसेच या पोस्ट मधील तुमचा आवडता सुविचार कोणता होता ते कंमेंट मध्ये नक्की सांगा
धन्यवाद ( 360Marathi )
Also Read,
- [ FREE PDF ] Agnipankh Book Marathi | अग्निपंख मराठी पुस्तक pdf download | Wings Of Fire Marathi PDF
- Thanks for Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश
- Friendship Quotes in Marathi | मैत्री वर शायरी
- Sad Quotes in Marathi | Sad Status Marathi | Marathi Sad Shayari
- Abdul Kalam Quotes in Marathi | ए पी जे अब्दुल कलाम यांचे सुविचार
- Marathi Shayari | Marathi Love Shayari | Marathi Sad Shayari
1 thought on “Abdul Kalam Quotes in Marathi | ए पी जे अब्दुल कलाम यांचे सुविचार”