Marathi Shayari | Marathi Love Shayari | Marathi Sad Shayari

या पोस्ट मध्ये आम्ही शेयर Marathi Shayari, Marathi Love Shayari, Marathi Sad Shayari केले आहेत

Marathi Shayari

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.

Marathi Shayari

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही. ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही. त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही. आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.

Marathi Shayari

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

कॉलेज मध्ये असताना, स्वप्न मला दाखवलीस, आणि कॉलज जीवन संपल्यावर, दुसऱ्याबरोबर निघून गेलीस.

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी.

काय होईल आणि कसं होईल याची चिंता नाही करायची…. काय करता येईल आणि कसं करता येईल याचा प्रयत्न करावा…

Marath shayari

Marathi Love Shayari

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

Marathi Love Shayari

कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

Marathi Love Shayari,
Marathi Love Shayari

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे.

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…

प्रेयसी लोकल सारखी असावी नेहमी लेट येणारी पण तिच्याशिवाय option नसणारी…

Marathi Love Shayari 2 min -

मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.

Sad Marathi Shayari

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

Sad Marathi Shayari

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

काळजी घेत जा स्वतःची, कारण या छोट्याश्या आयुष्यात, खूप स्पेशल आहेस तू माझ्यासाठी.

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.

Marathi sad Shayari
Marathi Shayari

खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

तेरी दुनिया में कोई गम ना हो ख़ुशी कभी कम ना हो भगवान तुमको ऐसी आइटम दे जो दबंग की मुन्नी से कम ना हो

प्यार करने की अपनी एक रीत है प्यार का दूसरा नाम ही तो प्रीत है इसलिए ट्राई मारो हर लड़की पर क्यों की डर के आगे जीत है

Emotional Marathi Shayari

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

“काहीतरी विचार केला असेल देवाने तुझ्या माझ्या नात्याच्या नाहीतर एवढ्या मोठ्या जगात आपली भेट झाली नसती”

Emotional Marathi Shayari

फुलांची अपेक्षा नव्हती मला, वाट्याला नेहमी फक्त काटेच मिळालेत… ज्यांनाही आपलं मानले मी, ती माणसे फक्त खोटेच मिळालेत…

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं तोडू नका, कारण स्वप्न परत येतात,पण माणसं परत कधीच येत नाही.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण, तुझ्याशिवाय माझ मनं, दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

Marathi Shayari on Life

कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्त्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी

मनात काय आहे ते स्पष्ट बोलावे, न बोलता, अंतर निर्माण होण्यापेक्षा, बोलून निर्णय घेणं कधीही चांगले.

मी केले की तिनेही केलेच पाहिजे, असे नाही.. शेवटी प्रेम हि एक भावना आहे, व्यवहार नाही.

Marathi emotional Shayari 1 min -

लोक म्हणतात पहिले प्रेम विसरता येत नाही, मग लोक आपल्या आई वडलांना कसे विसरतात…

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे, आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.

Youtube.com

आशा करतो मराठी शायरी ( marathi shayari ) आवडली असेल, जर आवडली तर शेयर नक्की करा

आणी अश्याच पोस्ट्स साठी ३६०मराठी ब्लॉग ला पुन्हा भेट द्या

Also Read :

धन्यवाद

Leave a Comment

close