नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही १०० पेक्षा जास्त Sad Quotes in Marathi | Sad Status in Marathi शेयर केलेले आहेत.
Sad Quotes in Marathi
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते.ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला..Ignore केलेलं असतं…
आजही डोळे ओले करून जातात. आयुष्यात काही क्षण असे असतात की त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते.
वेळ प्रत्येकाचीच येते आणि मी माझ्या वेळेची वाट पाहतोय
छोट्याश्या जीवनात मोठी शिकवण मिळाली नातं सगळ्यांसोबत ठेवावं पण अपेक्षा कोणाकडनेच नाही
Breakup sad status in marathi
एक गोष्ट अजूनही मला समजली नाही.. दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने….
इतका एकटा राहायला शिकलोय की आता कोणी आलं काय, आणि गेलं कायकाहीच फरक नाही पडत
कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.
असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण,भेटायला येतात…
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.
Sad marathi shayari
तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं,आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…
कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.
sad whatsapp status marathi
आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”
दुष्परिणाम माहित असूनही केलं जाणार व्यसन म्हणजे प्रेम
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……
Conclusion
तर मित्रांनो हे होते काही sad marathi status । sad quotes in marathi
आशा करतो तुम्हाला आवडले असतील. तुमच्या जवळ देखील अशे स्टेटस असतील तर कंमेंट मध्ये नक्की लिहा आम्ही लवकरच अपडेट करू
आणि अश्या प्रकारच्या आमच्या इतर पोस्ट देखील पहा
Very nice