Friendship Quotes in Marathi | मैत्री वर शायरी

नमस्कार आज या पोस्ट मध्ये आम्ही व्हाट्सअँप आणि फेसबुक साठी मैत्री वर शायरी शेयर केले आहे, हे friendship quotes in Marathi तुम्ही friendship day च्या दिवशी सुद्धा शेयर करू शकतात

चला तर मग आजची पोस्ट Friendship Marathi status बद्दल.

Friendship Quotes in Marathi

मित्र खुप आहेत जीवनात पण काळजांच्या तुकड्यांची गोष्टच वेगळी असते.

आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

Friendship Quotes in Marathi

अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे, आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो, मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.

Friendship Quotes in Marathi

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.

Friendship Quotes in Marathi

आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

Friendship Quotes in Marathi

Dosti Marathi Status

अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र, हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.

जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जो, खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

Dosti Marathi Status

शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.

वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते.

चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

Dosti Marathi Status

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते, स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.

जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते.

Friendship Marathi Status

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो.

Friendship Marathi Status

तेही काय बालपण होतं…! दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो, चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ? मी विचारले जुने मित्र भेटतील

Friendship Marathi Status

शब्दामधे गोड़वा आमच्या रक्तामधे ईमानदारी आणि जर कधी ठरवलच, तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी, आमच्या नादाला लागू नका, कारण आमचे मित्रच “लय भारी”

friendship marathi thoughts / friendship marathi msg

मैत्री साजरी करायला एक दिवस पुरेसा नाही संपूर्ण आयुष्य सरले तरी कित्येकाणा मैत्री कळालीच नाही!

मैत्रीचं नाव काय ठेवू? स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.

friendship marathi thoughts / friendship marathi msg

कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो, काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल ?

friendship marathi thoughts / friendship marathi msg

माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी.

त्रास फक्त प्रेमामध्येच होतो असं नाहीएकदा जिवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

friendship marathi images

खरच मैत्री असते पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती ही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि सावलीसारखी कमवा,कारण काच कधी खोट दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

जीवनात असे दोस्त जरूर बनवा जे मनातील दुःख असे ओळखतीन जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची Handwritting ओळखतात.

माहीत नाही लोकांना चांगले friends कुठून सापडतात मला तर सगळे नमुने सापडलेत.

heart touching friendship quotes in marathi

त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे” माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे” म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखतही नसतो. त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…

आम्ही एवढे handsome नाही कीआमच्यावर पोरी फिदा होतील पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे.

जीवन एक Railway Station प्रमाणे आहे, प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते, पण मैत्री हे Enquiry Counter आहे, जी नेहमी म्हणत असते May I Help You.

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

kattar dosti quotes in marathi

आपले मित्र ना राजा ना वजीर पण, मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !

मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की, प्रेमाने कधी हसवले नाही, आणि मैत्रीने कधी रडवले नाही.

जीवनात दोनच मित्र कमवा एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल..

funny friendship quotes in marathi

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो. ज्याबद्दल घरचे म्हणतात- याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते , त्यासाठी वेळ,काळ, जात याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.

एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे “मैत्री” कधीच नसते.

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही, मित्रासाठी वेळ घालवत असतो.

Source : Youtube.com

आशा करतो कि friendship quotes in marathi, दोस्ती मराठी स्टेटस, हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर आवडली तर शेयर करायला विसरू नका तसेच तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे कंमेंट मध्ये नक्की सांगा.

आणि आमच्या इतर पोस्ट् देखील पहा.

1 thought on “Friendship Quotes in Marathi | मैत्री वर शायरी”

Leave a Comment

close