Thanks for Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश

नमस्कार anniversary च्या दिवशी तुम्हाला बरेच messages येतात, आणि त्यांना कश्या प्रद्धतीने थँक यु बोलावं असा तुम्हाला प्रश पडतो

म्हणून या पोस्ट मध्ये आम्ही काही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश ( Thanks for Anniversary Wishes in Marathi ) दिलेले आहेत.

तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार बॅनर सुद्धा दिलेले आहेत जे तुम्ही व्हाट्सअँप स्टेटस किंवा फेसबुक स्टेटस ला टाकू शकतात

चला मग बघूया thank you message for anniversary wishes in marathi

Thanks for Anniversary Wishes in Marathi

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो, असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो, मनापासून धन्यवाद !

thanks for anniversary wishes in marathi

तुमच्या शुभेच्छा देऊन तुम्ही माझा खास दिवस अधिक खास बनविला तुमच्या या प्रेमाबद्दल मी तुमचे आभारी आहे, खूप खूप धन्यवाद !

thanks for anniversary wishes in marathi

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार बॅनर

thanks for anniversary wishes in marathi

माझ्या लग्नाचा वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद !

thanks for anniversary wishes in marathi

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी जर आयुष्यात काही कमावले असेल, ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!

thanks for anniversary wishes in marathi

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार !

thanks for anniversary wishes in marathi

मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !

thank you for marriage anniversary wishes in marathi

thanks for anniversary wishes in marathi

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.

thanks for anniversary wishes in marathi

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद .

धन्यवाद! माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद !

Thanks for Anniversary Wishes in Marathi 2 min -

आभार संदेश लग्नाचा वाढदिवस मराठी

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार !

Youtube.com

आशा करतो Thanks for Anniversary Wishes in Marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल,

अश्या पोस्ट्स साठी ३६०मराठी या वेबसाइट तुम्ही बुकमार्क देखील करू शकतात

Also Read :

धन्यवाद

Leave a Comment

close