(Free) माझ्या बापाची पेंड पुस्तक PDF। Mazya Bapachi Pend Book PDF In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Mazya Bapachi Pend Book In Marathi पुस्तक. शेंगदाण्याची पेंड … ‘माझ्या बापाची पेंड’ बनल्यामुळे उडालेला सावळा गोंधळ…. अनंत व केशव या शाळकरी मुलांमध्ये निर्माण झालेली ‘भावकी’तली तेढ… स्वतःच्या अन दुसऱ्याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची ‘नव्व्याननवबदची एक सफर’… आई – बापाविना वाढलेल्या ‘सोन्या बामणा’ ची अधोगती…मुलाच्या मृत्युनंतरही कोरडा राहणारा ‘रानमाणूस’… शिष्याने गुरूलाच व्यावहारिक धडे देणारी ‘व्यंकूची शिकवणी’… ‘हरवल्याचा शोध’.. आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द.मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी जे वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

Mazya Bapachi Pend Book In Marathi Summery-

Mazya Bapachi Pend Book In Marathi- दत्ताराम मारुती मिरासदार म्हणजेच कथाकार द.मा.मिरासदार यांचेच माझ्या बापाची पेंड हे पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत .
हे पुस्तक म्हणजे विनोदी कथा संग्रह. फुलांच्या कथां मधून जसा सहज विनोद निघतो तसेच विनोद हा मिरासदारांच्या कथांमधून निघतो. द.मा.मिरासदारांच्या गाजलेल्या कथा काथनामधील माझ्या बापाची पेंड आणि माझी पहिली चोरी या कथा या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

या कथांमधून सहज विनोद घडला आहे. जीवनातील काही दुःख विनोदी अंगाने मिरासदारांनि मांडली आहे . या कथांमधील काही पात्र तुम्ही तुमच्या आसपास सुद्धा पाहिली असतील म्हणजे नाव्व्यानवयादाची एक सफर या मधला नाना घोडके सारखा माणूस जो नेहमी खोट्या बढाईक्या मारत असतो, साधे साधे प्रसंग जो रंजक करून सांगतो असा सोन्या वामण सारखा वाया गेलेला मुलगा, नानु गवळी सारखा ज्याला झोप खूप प्रिय आहे असा.
असं हे सुंदर असं विनोदी पुस्तक आहे. जर तुम्ही वाचले नसेल तर नक्की वाचा.

Mazya Bapachi Pend Book pdf In Marathi Information-

LanguageMarathi
BindingPDF (E-Book)
Publisherमेहता पब्लिशिंग हाऊस
Pages८३
Summeryद.मा.मिरासदारांच्या गाजलेल्या कथा काथनामधील माझ्या बापाची पेंड आणि माझी पहिली चोरी या कथा या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. या कथांमधून सहज विनोद घडला आहे. जीवनातील काही दुःख विनोदी अंगाने मिरासदारांनि मांडली आहे . या कथांमधील काही पात्र तुम्ही तुमच्या आसपास सुद्धा पाहिली असतील म्हणजे नाव्व्यानवयादाची एक सफर या मधला नाना घोडके सारखा माणूस जो नेहमी खोट्या बढाईक्या मारत असतो, साधे साधे प्रसंग जो रंजक करून सांगतो असा सोन्या वामण सारखा वाया गेलेला मुलगा, नानु गवळी सारखा ज्याला झोप खूप प्रिय आहे असा.
Mazya Bapachi Pend Book PriceAmazon(140 Rs)
Flipkart(131 Rs)
FREE PDF( You can Download Free PDF here)

Mazya Bapachi Pend Book In Marathi Free Download Click Here-

Mazya Bapachi Pend Book In Marathi Audiobook-

धन्यवाद !!

आमच्या इतर पोस्ट ,

Team, 360Marathi.in

Leave a Comment

close