Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार

Swami Vivekananda Quotes in Marathi : नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट द्वारे आम्ही स्वामी विवेकानंद यांचे सुविचार शेयर करणार आहोत.

Swami Vivekananda Quotes in Marathi

समजदार व्यक्ती सोबत केलेली काहि वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.

Swami Vivekananda Quotes in Marathi

आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

Swami Vivekananda Quotes in Marathi

जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.

Swami Vivekananda Quotes in Marathi

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.

Swami Vivekananda Quotes in Marathi

आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद सुविचार

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत.

Swami Vivekananda Quotes in Marathi

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

मनाची शक्ती हि सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.

Swami Vivekananda Quotes in Marathi

या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.

Swami Vivekananda Quotes in Marathi 9 min -

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते.

Swami Vivekananda Quotes in Marathi 10 min -

जितका संघर्ष मोठा तितकच यश मोठं.

swami vivekananda status in marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …

दिवसातून एकदा तरी स्वत: शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.

Swami Vivekananda Quotes in Marathi

ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल

Swami Vivekananda Quotes in Marathi

मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका.

Swami Vivekananda Quotes in Marathi

सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.

Swami Vivekananda Quotes in Marathi

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.

Swami Vivekananda Quotes in Marathi

आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता

Swami Vivekananda Quotes in Marathi


उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही.

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार

वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.

आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहोत.

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.

आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.

जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच मिळते.

महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.

आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.

शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.

Conclusion :

आशा करतो कि Swami Vivekananda Quotes in Marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर आवडली तर शेयर नक्की करा ,

आणि या स्वामी विवेकानंद यांच्या सुविचार पैकी तुम्हाला कोणता सुविचार सर्वात जास्त आवडला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा

Also Read :

Thank You ( 360Marathi )

Leave a Comment

close