700+ Marathi Life Quotes, Status, Shayari, thoughts | Best Inspirational Life Quotes in Marathi

Life Quotes in Marathi – माणसासाठी काहीही अशक्य नाही, परंतु दुर्दैवाने बऱ्याच लोकांना स्वत: वर विश्वास नसतो की त्याच्यात बरीच शक्ती आहे. जर माणूस आपल्या मनाच्या खोलीत गेला तर त्याने त्याची शक्ती ओळखून व त्या वापरुन अशक्य कामे सुद्धा शक्य करण्याची ताकत माणसात आहे.

आणि बऱ्याचदा जीवनात fail झाल्यासारखं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा साथ असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि Motivation ची. हे Marathi Life Quotes व जीवनावर आधारित मराठी स्टेटस आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग दर्शविण्यास मदत करतील.

निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते, काही लोक त्यांचा आत्मविश्वास जागृत करून पुन्हा नव्याने काम सुरू करतात, परंतु मार्गात लहान अडथळ्यांच्या भीतीमुळे ते काम मध्यभागी सोडतात.

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच मार्गात कितीही अडथळे आले तरी जीवनावरील हे अनमोल विचार आपल्याला आयुष्य जगण्यास शिकवतील. जर तुम्हाला आयुष्यात काही साध्य करायचं असेल तर हि लाइफ कोट्स इन मराठी तुम्हाला आतून बळकट करेल. आपले जीवन आणि आपली विचारधारा दोघेही बदलतील.

हे marathi thoughts on life आपल्याला आतून बळकट बनवतील, परिस्थिती कितीही कठीण असली तरीही हे जीवन बदलणारे विचार आपल्याला धैर्य देतात. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर marathi suvichar on life आपल्याला आपल्या गंतव्यस्थानी नेतील. हे best thoughts on life आपली प्रत्येक अडचण विस्कळीत करतील. चला तर मग बघूया happy life quotes in marathi

जीवनावर आधारित मराठी स्टेटस | Good Quotes On Life In Marathi

एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अनुमान करून मोजू नका, कारण स्थायी नद्या बर्‍याचदा खोल असतात.

 जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

Life Quotes in Marathi 1 -

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

Life Quotes in Marathi 5 -

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

आपण आपल्या जीवनातील नकारात्मक विचार त्वरित बदलले पाहिजे,
जेव्हा तुमची विचारसरणी सकारात्मक असेल,
तरच तुम्हाला यश मिळण्यास प्रारंभ होईल.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

Life Quotes in Marathi 4 -

ज्या दिवशी तुम्हाला कळेल,
चांगले केल्याने मनाला शांती मिळते,
त्या दिवशी तुम्ही वाईट कृत्य करणे थांबवाल.

अंतःकरणापेक्षा जगात सुरक्षित स्थान नाही.
परंतु गहाळ झालेली बहुतेक लोक इथूनच घडतात.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

Life Quotes in Marathi 3 -

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

Life Quotes in Marathi 2 -

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

Life Quotes in Marathi 6 -

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

जीवनात काही फरक पडत नाही
कि आपण आयुष्य किती जगले आहे
त्याऐवजी आयुष्य जगतांना आपण किती आनंदी होतो?
ते महत्त्वाचे आहे.

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

मजबूत होण्यात तेव्हाच मज आहे,
जेव्हा संपूर्ण जग कमकुवत होण्यावर आलेली असते.

तुम्हाला आयुष्यात कधी कशाची भीती वाटली असेल,
तर त्याला आपल्यावर कधीही वर्चस्व गाजवू देऊ नका,
त्याऐवजी, त्याच्यावर मात करा आणि त्याला ठार करा.

जो माणूस पराभवाच्या भीतीमुळे कधीच पुढे सरकत नाही,
ती व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

सुरवात करणे गरजेचे आहे, काही लोक आयुष्य भर मला जमेल का? यातच राहून जातात.

Life Quotes in Marathi 7 -

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

कधीकधी आपण एखाद्या साठी एवढे पण आवश्यक नसतो,
जितका आपण विचार करत असतो.

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

Marathi status on life attitude

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

Life Quotes in Marathi 8 -

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

आपण आयुष्यातील मागील गोष्टींबद्दल कधीही विचार करू नये,
किंवा उद्याच्या विचाराने विचलितहोऊ नये,
जो क्षण आजचा आहे तो आनंदी झाला पाहिजे.

 तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

Life Quotes in Marathi 9 -

आत्मविश्वास वाढवणारे सुविचार मराठी | Marathi Status On Life Attitude

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

 आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका. 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

एका मिनिटात आयुष्य बदलत नाही
एका मिनिटात घेतले
निर्णयामुळे आयुष्य बदलते.

Life Quotes in Marathi 10 -

 प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

life quotes in marathi

तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

Marathi thoughts on Successful life

मी माझ्या आयुष्यात कधीही चूक केली नाही,
असे एखादी व्यक्ती म्हणत असेल,
तर समजून घ्या, तय व्यक्तिने जीवनात
कधीही नवीन प्रयत्न केलाच नाहीये.

Life Quotes in Marathi 12 -

 नशीबाशी लडायला मजा येते ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

Life Quotes in Marathi 13 -

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

चुकिला घाबरून प्रयत्न सोडू नका, कारण काही केले तर चूका होतील व् त्या सुधरतील, परंतु काही केलेच नाही तर चूक आणि प्रगति दोघीही होणार नाहीत. नदीकाठी उभे राहून नदी ओलांडता येत नाही,
आपल्याला तिला ओलांडण्यासाठी आत जावेच लागते.

आयुष्यात कधीही तुमची रहस्ये नसतात
दुसर्‍या कोणालाही सांगू नका
कारण आपल्यासाठी ही एक मोठी समस्या बनू शकते.

आयुष्यात फक्त एक धडा लक्षात असू दया,
मैत्री आणि प्रार्थनेत फक्त नियत साफ़ ठेवा.

आयुष्यातील कोणतीही कामे अवघड वाटतिल,
जोपर्यंत आपण ते करण्यासाठी आपली हालचाल करत नाही.

Life Quotes in Marathi 14 -

आपली खरी स्वप्न तीच आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

Life Quotes in Marathi 15 -

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

Motivational Life Quotes in Marathi for Students | Marathi Inspirational Status & Quotes

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

Life Quotes in Marathi 16 -

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

Life Quotes in Marathi 17 -

“चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.”

Friendship Quotes in Marathi | मैत्री वर शायरी

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

Motivational Life Quotes in Marathi

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.

Life Quotes in Marathi 18 -

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

 इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्वाचे.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

गरुडा सारखे उंच उडायचे
असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी
लागते.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

Life Quotes in Marathi 19 -

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

आयुष्यात कायमच वाट बघत बसु नका,
कारण योग्य वेळ कधीच येत नाही, ती आणावी लागते.

Motivational Life Quotes in Marathi

खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.

Life Quotes in Marathi 20 -

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

Sad Life Quotes in Marathi | Sad Life Status in Marathi

एखाद्याची शांतता ही उगाच नसते,
काही वेदना आवाज हिरावून घेतात.

जीवनात चुका फार केल्या पण शिक्षा तिथे मिळाली जिथे काहीच चूक नव्हती.

“काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.”

Life Quotes in Marathi 21 -

“एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

हार पत्करण माझ ध्येय नाही कारण मी बनलोय जिंकण्यासाठी.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

Motivation Marathi Status

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

“संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

“आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही.”

Life Quotes in Marathi 22 -

जे आतून मरतात,
बर्‍याचदा ते इतरांना जगायला शिकवतात.

Sad Quotes in Marathi | Sad Status Marathi | Marathi Sad Shayari

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

आयुष्यात कधीतरी पड़ने ही चांगले असते,
त्याने आपली लायकी समजते,
आणि जेव्हा हात उठण्यासाठी उंचावला जातो,
मग आपल्या आणि परक्या लोकांचा अनुभव येतो.

Life Quotes in Marathi

या जीवनात पैशाचे मूल्य कितीही घसरू शकते.
पण इतकही घसरू शकत नाही
जितका माणूस पैशासाठी घसरतो.

जीवनात ज्या लोकांना तुमच्या पासून दूर जायचे असते, ते लोक तुमच्या परिस्थितीवर सगळे दोष ठेवत असतात.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

Life Quotes in Marathi 23 -

“वाईट काळ सर्वांचाच येतोकोणी उध्वस्त होतं,तर कोणी प्रयत्न करत असतात व निराश न होत पुढे चालत रहातात.”

माणूस चांगला होता
हे ऐकण्यासाठी
मरावे लागते.

कधीकधी हसणार्‍या व्यक्तीचे खिसे तपासा,
कदाचित त्याचा रुमाल ओला मिळेल.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

आयुष्यात युद्ध आपल्याच लोकांसोबत असेल तर
ते युद्ध हरण्यात मजा असते ,
कारण आयुष्यातील काही नाती
जिंकण्यापेक्षाही खूप मौल्यवान असतात.

marathi suvichar on life

एका मिनिटात आयुष्य बदलत नाही
एका मिनिटात घेतले
निर्णयामुळे आयुष्य बदलते.

जगातील सर्वात कठीण काम,
आपल्या लोकांमध्ये आपलेच लोक शोधने.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

Happy Life Quotes & status Marathi

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

“मोठी स्वप्न बघा,छोटी सुरुवात करापण महत्वाचे म्हणजे सुरुवात करा.”

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.


आयुष्याचे पाच नियम 1 स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका.2 जास्त विचार करणं बंद करा.3 भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.4 दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. 5 सतत आनंदी रहा.

marathi quotes on life and love

रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

“छोटसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवाजे तुमची किंमत जाणतात.”

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

जीवनात एक गोष्ट निश्चित आहे,
की इथे काहीही निश्चित नाही.

हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.

Life Quotes in Marathi 24 -

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य
आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!

अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.

खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

Life Quotes in Marathi 25 -

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

“नेहमी चांगल्यालोकांच्या संगतीत रहा…कारण सोनाराचा कचरा सुध्दावाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो…”

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम  कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात…. 

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

“नाही जमणार”असा विचारकरत बसण्यापेक्षा“करून बघू”म्हूणन केलेलीसुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिले पाऊल.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात

कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”

भिंती माझ्याबरोबर रडत होत्या,
आणि लोकांना वाटायचे की घर कच्च आहे.

आयुष्यात युद्ध आपल्याच लोकांसोबत असेल तर
ते युद्ध हरण्यात मजा असते ,
कारण आयुष्यातील काही नाती
जिंकण्यापेक्षाही खूप मौल्यवान असतात.

“चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.”

marathi whatsapp status on life

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

Life Quotes in Marathi 26 -

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

पूर्ण जग जिंकता येते संस्काराने…! आणि,जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने..!!

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

Marathi msg for life | Marathi status on life sms

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

“संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

Life Quotes in Marathi 27 -

life msg in marathi

चुकिला घाबरून प्रयत्न सोडू नका, कारण काही केले तर चूका होतील व् त्या सुधरतील, परंतु काही केलेच नाही तर चूक आणि प्रगति दोघीही होणार नाहीत. नदीकाठी उभे राहून नदी ओलांडता येत नाही,
आपल्याला तिला ओलांडण्यासाठी आत जावेच लागते.

गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

अयशस्वी लोक जगाच्या भीतीमुळे आपले निर्णय बदलतात.
आणि यशस्वी लोक त्यांच्या निर्णयामुळे संपूर्ण जग बदलतात.

प्रगती करण्याचा एकच मार्ग आहे,
मागे वळून पाहू नका.

Life Quotes in Marathi 28 -

आपणास गंतव्य न मिळाल्यास मार्ग बदला!
कारण झाडे आपली पाने बदलत नाहीत तर त्यांची मुळे बदलतात.

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

कोणीतरी काय सुंदर म्हटले आहे, अकड़ तर सर्वांमध्ये असते, परंतु झुकतो तोच ज्याला नात्यांची काळजी असते।

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

Life Quotes in Marathi

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

“यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.”

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

Life Quotes in Marathi 29 -

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

Marathi shayari on life | Shayari marathi life

स्वप्ने सर्व गोड होती,
आश्चर्यचकित आहे ..
डोळ्यातले पाणी कसे खारट झाले?

कोणीतरी काय सुंदर म्हटले आहे, अकड़ तर सर्वांमध्ये असते, परंतु झुकतो तोच ज्याला नात्यांची काळजी असते।

तो एक सुंदर असा क्षण होता,
पण काय करणार , तो काल होता.

अशा प्रकारे काम करा की ते नाव बनुन जाईल !
किंवा असे नाव करा की ते ऐकताच काम पूर्ण होईल.

Life Quotes in Marathi 30 -

कोणाला उणाड करुन स्वतः स्थायिक झाले तर काय झाले, कोणाला रडवून स्वतः हसले तर काय हसले.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

अंतःकरणापेक्षा जगात सुरक्षित स्थान नाही.
परंतु गहाळ झालेली बहुतेक लोक इथूनच घडतात.

भिंती माझ्याबरोबर रडत होत्या,
आणि लोकांना वाटायचे की घर कच्च आहे.

जीवनात एक गोष्ट निश्चित आहे,
की इथे काहीही निश्चित नाही.

माझ्याकडे बरेच काही वाचायला आहे
काही पुस्तके, काही लोक, काही डोळे.

सत्य सांगणारे काहींना आवडतात
कारण
ते स्वतः तुटतिल
पण कोणाचेही हृदय तुटू देत नाही।

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

Life Quotes in Marathi 31 -

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

best thoughts on life in marathi

माझे शब्द खूप काळजीपूर्वक
वाचू नका
कारण त्यातल थोड़ जरी लक्षात राहुन गेल,
तर तुम्ही मला विसरू शकणार नाही!

आपण आपले आयुष्य जिंकायला जगायला शिकले पाहिजे,
कारण एक दिवस मृत्यू आपला पराभव करनारच आहे.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

“नातं कधीच स्वतःच नाही तुटत गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात.”

Life Quotes in Marathi 32 -

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.

Inspirational Quotes and Shayari in Marathi

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

Life Quotes in Marathi 33 -

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

  • good quotes on life in marathi
  • marathi status on life attitude
  • marathi shayari on life, shayari marathi life
  • marathi suvichar on life
  • marathi quotes on life and love
  • marathi whatsapp status on life
  • marathi thoughts on life. best thoughts on life in marathi
  • marathi msg for life , marathi status on life sms, life msg in marathi
  • sad life quotes in marathi
  • happy life quotes marathi , happy life status in marathi

Other Posts,

Leave a Comment

close