गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी | Ganesh Chaturthi Marathi Status, Shayari, Wishes, Quotes, SMS, Banner

Topics

नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही गणेश चतुर्थी निम्मित सोशल मीडिया वर शेयर करण्यासाठी गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश, गणेश चतुर्थी बॅनर, गणेश चतुर्थी मराठी स्टेटस, गणेश चतुर्थी शायरी इत्यादी शेयर केले आहे,

गणेश चतुर्थी मराठी माहिती

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्राचा महत्वाचा सण आहे. हा हिंदू धर्माचा अत्यंत आवडता सण असून हा सण संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीच्या सणाच्या आगमनाच्या अनेक दिवस आधी त्याचे सौंदर्य बाजारात दिसू लागते. हा सण हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय प्रसिद्ध सण आहे. हा दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हा गणपतीचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो जो माता पार्वती आणि भगवान शिव यांचा मुलगा आहे. श्री गणपती बुद्धी आणि समृद्धीचा देवता आहे.

गणेश चतुर्थी हा भारतातील विविध मोठ्या सणांपैकी एक आहे, असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला. हा सण प्रामुख्याने हिंदू समाजातील लोक साजरा करतात, परंतु सध्या सर्व धर्माचे लोक मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात.

गणेश चतुर्थी हा सण 10 दिवसांचा सण आहे. त्याची तयारी लोक महिन्यांपूर्वीच सुरू करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि सकाळी आणि संध्याकाळी 10 दिवस भव्यतेने त्याची पूजा केली जाते.

पौराणिक मान्यतेनुसार, सर्व हिंदू देवतांमध्ये गणपतीची प्रथम पूजा केली जाते. 10 दिवसांची पूजा केल्यानंतर, गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन 11 व्या दिवशी “पुढील वर्षी लवकर यावे या शुभेच्छा देऊन” केले जाते.

गणेश चतुर्थी स्टेटस मराठी – Ganesh Chaturthi marathi status

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पामोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Wishes Quotes SMS Banner 2 -
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया !
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Wishes Quotes SMS Banner 3 -
चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या
पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

गणेश चतुर्थी कोट्स मराठी – Ganesh Chaturthi marathi quotes

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
देशाला मुक्त करा हीच तुझ्या चरणी प्रार्थना
चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Wishes Quotes SMS Banner 4 -
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख,समृद्धी,शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ

गणेश चतुर्थी शुभेच्छा sms

कुणी म्हणे तूच गणपती,विद्येचा तू अधिपती!
कुणी म्हणे तुज वक्रतुंड, शक्तीमान तुझे सोंड!
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश
भक्तांना हार्दिक शुभेच्छा…
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
गणेश चतुर्थीला भेट घडते
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
फुलांची सुरुवात कळी पासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपल्या कामाची सुरुवात
श्रीगणेशा पासून होते
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे

गणेश चतुर्थी शायरी मराठी – Ganesh Chaturthi marathi shayari

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
💐 साष्टांग दंडवत माझा… 🌼

➖➖➖➖➖➖

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
💐 चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌼

➖➖➖➖➖➖

🌼 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे… 🌼

➖➖➖➖➖➖

Ganesh Chaturthi Sms marathi

➖➖➖➖➖➖

🌼 गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌼

➖➖➖➖➖➖

🌼 गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी. 🌼

➖➖➖➖➖➖

🌼 जगी ज्यासकोणी नाही
त्यास देव आहे
निराधारआभाळाचा
तोच भार साहे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌼

➖➖➖➖➖➖

🌼 आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात 🌼

➖➖➖➖➖➖

🌼 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन. 🌼

➖➖➖➖➖➖

🌼 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन 🌼

➖➖➖➖➖➖

गणेश चतुर्थी 2021 शुभेच्छा संदेश मराठी – Ganesh Chaturthi 2021 wishes in marathi

गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा कडकडाट तोच..
मूर्तीचा आकार मोठा नाही,पण मनातला भाव तोच..
मंडपांमधे नाही, पण घराघरांतआणि मनामनात बाप्पा मात्र तोच…!
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌼

गणेश चतुर्थी व्हाट्सअँप स्टेटस मराठी – Ganesh Chaturthi whatsapp status marathi

सजली अवघी धरती. पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….

गणेश चतुर्थी फोटो डाउनलोड मराठी – Ganesh Chaturthi photo download marathi

चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Wishes Quotes SMS Banner -

गणेश चतुर्थी शुभेच्छा बॅनर

चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Wishes Quotes SMS Banner 1 -

गणेश चतुर्थी आमंत्रण मराठी – Ganesh Chaturthi invitation card marathi

ganesh chaturthi invitation card in marathi -
Credit : Latestly marathi

गणेश चतुर्थी मराठी बॅनर – Ganesh Chaturthi marathi banner

चतुर्थी मराठी बॅनर Ganesh Chaturthi marathi banner 3 1 -
ganesh chaturthi images download in marathi -

चतुर्थी मराठी बॅनर Ganesh Chaturthi marathi banner 3 -

गणेश चतुर्थी 2021 शुभेच्छा संदेश मराठी

चतुर्थी मराठी बॅनर Ganesh Chaturthi marathi banner 2 1 -

गणेश चतुर्थी मराठी कविता – Ganesh Chaturthi marathi kavita

घरी आले आपल्या गणपतीबाप्पा
चला या आरती करु.
मोदक त्यांच्या  आवडीचे पटपट बनवु या
प्रसाद सगळ्यांना देऊ या
गणपत्तीबाप्पा मोरया चला सगळे बोलू या

दिवस गेले पटापट बाप्पाच्या सोबत
आनंदाने घर आमचे सजले
आता चालले गणपत्तीबाप्पा
आम्हा येईल रडू, बाप्पा तुम्ही नका जाऊ

पण पुढच्या वर्षी येण्यासाठी ते जाणार
मग गणपत्तीबाप्पा मोरया मंगलमूर्ती  मोरया बोलूया
त्यांना निरोप देऊ या.

गणेश चतुर्थी मराठी सॉन्ग – Ganesh Chaturthi marathi song

Source : Youtube

प्रश्न : गणेश चतुर्थी कधी आहे

गणेश चतुर्थी १० सप्टेंबर ला आहे

Que : how to wish ganesh chaturthi in marathi

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

निष्कर्ष

मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश,गणेश चतुर्थी बॅनर मराठी, गणेश चतुर्थी मराठी संदेश, गणेश चतुर्थी मराठी स्टेटस शेअर केले, आशा करतो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल..

धन्यवाद

टीम ३६०मराठी,

Other Posts,

Leave a Comment

close