( सावधान) उद्यापासून whatsapp आणी फोन काँल चे नवीन नियम लागू
मित्रांनो कालपासून असा message सोशल मीडिया वर खूप वायरल होतोय, या पोस्ट मध्ये जाणून घेउया कि काय आहे यामागचा खरा fact आधी पाहूया कोणता आहे तो message . Whatsapp Viral Message खालीलप्रमाणे उद्यापासून whatsapp आणी फोन काँल चे नवीन नियम लागू ०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.०३. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर … Read more