Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Topics

Birthday Wishes in Marathi : नमस्कार ३६०मराठी वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, वडील, आई, इत्यादी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शेयर केल्या आहेत , तुम्ही या शुभेच्छा आणि फोटो पाठवून त्यांना wish करू शकतात.

चला तर मग पाहूया आजची पोस्ट मराठी मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi for mother | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील.
birthday wishes for mother in marathi 9 -
 • प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for mother in marathi 8 -
 • घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.
birthday wishes for mother in marathi 2 -
 • आमच्या आनंदातच तिचा आनंद शोधणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
birthday wishes in marathi
 • आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
birthday wishes for mother in marathi 4 -
 • माझ्या मनातलं न सांगताच अचूकपणे ओळखणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for mother in marathi 5 -
 • आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
birthday wishes for mother in marathi 6 -
 • मुंबईत घाई शिर्डीत साई फुलात जाई गल्लीत भाई पण जगात भरी केवळ आपली आई आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for mother in marathi 7 -
birthday wishes for mother in marathi 1 -
 • चेहरा न पाहता ही प्रेम करणारी फ़क्त आईचं असते, हॅप्पी बर्थडे आई.

वाचा – 500+ Trending Happy Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes in Marathi for Brother | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. तूच माझा खरा मित्र आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for brother
 • माझ्या आयुष्याचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

 • सर म्हणतात आम्हाला कार्टी, अन आली माझ्या भावाच्या बर्थडे ची पार्टी.

 • कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 • तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो. दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for brother
 • आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

हे देखील वाचा – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.
 • गावात आहेत १२ खड्डे, अन आज आहे माझ्या भावाचा बर्थडे.
Birthday Wishes in Marathi for brother

Birthday Wishes in Marathi for Father | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील. हॅपी बर्थडे
 • आमच्या ईच्छा, हट्ट आणि आम्हाला नेहमी समजून घेणाऱ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes in marathi for father | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • जगातील प्रत्येक नात्यासाठी काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य फक्त वडिलांचे प्रेम मिळते. माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes in marathi for father
 • चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूला उभे असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…
 • माझ्या लहान-मोठ्या चुकांना ओळखून त्या सुधारण्यासाठी नेहमी मदत करणार्‍या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes in marathi for father | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • स्वतःची स्वप्न विसरून माझे स्वप्न पूर्ण करणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • बोट धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन जग दाखवलं, मायेचा घास भरवून मोठे केलं, बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला सुखी ठेवल. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेरणास्थान असलेल्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो, होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
 • विश्वातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू माझे मार्गदर्शक माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • संकटाच्या काळी सदैव खांद्यावर हात ठेवून पुढे जाण्यासाठी प्रेरित करणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes in marathi for father
 • मला एक जवाबदारी व्यक्ती बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कितीही संकटे आली तरी चेहऱ्यावर सदैव आनंद कसा ठेवायचा हे शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes in marathi for father
 • गरजेच्या वेळी हाक न देताच पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Father 5 -
 • मला सावलीत बसून, स्वतः जळत राहिले. असे एक देवदूत,मी वडिलांच्या रूपात पाहिले. माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • कधी राग, तर कधी प्रेम हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
 • विमानात बसून उंचावर फिरण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता. हॅप्पी बर्थडे बाबा
 • कोणीतरी विचारले की अशी कोणती जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत. मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय. पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Father | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे हैप्पी बर्थडे ताई
 • माझाशी नेहमी भांडणाऱ्या ताईला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्या
 • मी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेम करणारी ताई मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…

Birthday Wishes in Marathi for Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
 • मला देवाकडून मिळालेलं सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे माझी ताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Sister Birthday Wishes in Marathi
 • आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 • प्रत्येकवेळी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 • आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत मात्र जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे अश्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी इच्छा फक्त हीच आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा हॅपी बर्थडे माझ्या ताईला
 • जिला पागल नाही, महापागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावाकडून जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
 • मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
 • आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
 • दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला तिच्या Smart भावा कडून वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!
 • असं म्हणतात की ताई ही आईचं दुसरं रूप असतं, माझ्यासाठी तू आईच आहेस हैप्पी बर्थडे डिअर ताई
happy birthday wishes for sister in marathi

 • लहानपणी मला जेवढा त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त आता माझी काळजी घेते.माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 • हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असतांना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बहीण
 • दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे ते पण मना पासून… बस आता पार्टी दे लवकर झिपरे!
Funny Birthday Wishes in marathi for sister | Bahinila birthday wishes

Birthday Wishes in Marathi for Husband | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 • कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi For Husband Images -

Birthday Wishes in Marathi

Romantic Birthday Wishes in Marathi For Husband

 • तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 1 -
 • आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 2 -

 • आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
 • कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 3 -
 • मला माझ्या आयुष्यावर प्रेम आहे कारण आपला दिवस आपल्यासारख्या काळजी घेणाऱ्या पतीच्या हातामध्ये सुरु होतो आणि संपतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes in Marathi For Husband Images 4 -
 • कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi For Husband Images 5 -
 • देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप आभार. हॅप्पी बर्थडे डिअर Hubby
 • प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • कदाचित मी देवाची सर्वात आवडती निर्मिती आहे. म्हणूनच त्याने मला जगातील सर्वोत्कृष्ट नवरा दिला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read More: Birthday Wishes in Marathi For Husband

Birthday Wishes in Marathi for Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 • वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते. Happy Birthday My Dear Wife

Birthday Wishes in Marathi for Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
 • जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू म्हणजे माझं पूर्ण जग आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा डिअर बायको
 • तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi for Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 • मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.Happy Birthday My Dear बायको

Birthday Wishes in Marathi for Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
 • चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.
 • श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे, तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.
 • ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते, अशा माझ्या प्रेमळ बायकोला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
 • चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
 • तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे आणि तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डिअर बायको

Birthday Wishes in Marathi for Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
 • घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 • कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस. वाढदिवसाच्या शुभेच्छा डिअर ..
 • काही लोक भेटून बदलून जातात, तर काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जाते.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात.
 • माझ्या आनंदामागील कारण, यशामागील आधार आणि माझ्या शरीरातील मन असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही, खरे सांगायचे तर, हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही
 • हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

या भागात आम्ही मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला वडिलांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज, मुलाला आईकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज दिलेले आहेत

 • तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस हैप्पी बर्थडे बेटा
 • जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो, तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील. तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi for Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 • सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा हैप्पी बर्थडे बेटा
 • व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
 • बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू, आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मूल आहेस तू!
 • आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास, आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 • तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष
 • माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for daughter | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

या भागात आम्ही मुलीला ( daughter ) वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वडिलांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज, मुलीला आईकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज दिलेले आहेत.

 • आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
 • माझे जग तूच आहेस, माझे सुख देखील तूच आहेस. माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा हैप्पी बर्थडे
 • माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष

Birthday Wishes in Marathi for daughter | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
 • व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
 • तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

 • मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना ओठांवर हसू आणेन तुला विरोध करणाऱ्या प्रत्येकाशी माझे भांडण असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • सुखाच्या क्षणी ज्याला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते पण माझ्या दुःखात जो क्षणभरही दूर नसतो अश्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

 • नातं तुझं माझं रक्ताचं नाही पण या जन्मी तुटेल एवढही कच्च नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा
 • आयुष्यात खूप सारी माणसं भेटतात काही गरजेपुरती असतात काही सोडून जातात मात्र काही तुझ्यासारखी मनात घर करून बसतात. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.
 • माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस
 • तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी ?
 • नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे ! मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • पाय जमिनीवर ठेवून आकाशाकडे यशस्वी झेप घेणाऱ्या माझ्या मित्राला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 • तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण ज्या दिवशी तू मला विसरशील त्या दिवशी तुझे सगळे दात पाडले जातील
 • चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!
Birthday Wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

 • माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना … हॅपी बर्थडे भावा

Crazy Funny Birthday Wishes In Marathi for friend

 • मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे आणि तुला HAPPY BIRTHDAY” – Mr. Ramdas Athavale.

Crazy Funny Birthday Wishes In Marathi for friend
 • एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा! तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

Tapori Birthday wishes in Marathi

या भागात आम्ही टपोरी भाषेत मित्राला शुभेच्छा देण्यासाठी काही wishes येथे शेयर केल्या आहेत, ज्यात Marathi funny birthday wishes ( For Friends ) देखील आहेत, सोबतच इमेजेस सुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही त्या फोटो मध्ये तुमच्या मित्राला टॅग करू शकतात.

नाव :- XYZ
वय:- 30 वर्षाचा घोडा🐴
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे,
नाईलाजाने जिम करुन स्वताःला फिट ठेवणारे💪💪
अभ्यासात भोपळा 🎃 असणारे,
पोरगी दिसली की क्या माल है 👌 म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,🙏
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐

Tapori Birthday wishes in Marathi

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाव :- xyz

शिक्षण:‍ software engineer भो

वय:- बहुतेक 26लागल आता…

काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे

अल्प परीचय:

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .

लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..

साक्षात हिराच

नेहमी वेळेवर हजर असणारे

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण कंबर बेंड करून.

🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,

दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…

🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.

आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा….

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता

आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे…

सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे………

आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा…..

🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा

🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ………

यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ

🧖🏻‍♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे…..

✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले….

फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे…

😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले…..

पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे

असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ……

🎊 श्री श्री ** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 …..

Wish you a very Happy Birthday bhava🍰🎂🎉🍫🎊💐💐

🍾शुभेच्छुक🍾

🤩आपलेच पोट्टे😎

तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणार्याड
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

हजारो मुलींचा crush, मुलींमध्ये Chocolate Boy आणि Handsome Boy म्हणून परीचीत असलेले, अलगद मुलीचे मन चोरणारे आमचे जीवाचे सवंगडी _ यांना वाढदिवसाच्या भरमसाठ शुभेच्छा.

Read More : Tapori Birthday Wishes in Marathi

Crazy Birthday wishes in marathi

 • ईमानदारीने तुझं आयुष्य जग, हळू-हळू खा आणि आपल्या, वयाबद्दल खोटे बोलू नका, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
 • आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
 • “खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा” 
 • अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल, खूप-खूप शुभेच्छा! तुला, अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!
Funny Birthday Wishes in Marathi for Friends min -

नाव- (नाव),
वय- घोडा झाला 30 वर्षाचा,
काम- बोंबलत हिंडणे नुसते एवढंच,
भावाची बदल माहिती- भाऊ बद्दल बोलण्यासारखे फार कही आहे,
पोरीनं मध्ये सतत राहणारे फिरणारे आणि मजा करणारे,
मुलींच्या साक्षात गळ्यातील तायीत असणारे,
स्वताला १२० वेळा आरशात पाहणारे,
स्वताःला #Gym करुन फिट ठेवणारे (ना इलजाने),
अभ्यासात भोपला (०) असणारे,
पोरगी दिसली रे दिसली अरर्रर्रर्रर्रर्रर्र तुझी वाहिनी आहे म्हणनारे,
पण सगळ्यांचे आदर करणारे आणि आई वडिलांला प्रेम करणारे,
बायकोचा आदर करणारे, कष्टाळू, निष्ठावान आणि प्रेमळ,
अश्या आमच्या हे वाया जाऊन सुधरलेल्या मित्राला,
वाढदिवसा निमित्त हार्दीक हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes in marathi for girlfriend | प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 • जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे डिअर गर्लफ्रेंड.

 • पहिल्या दिवशी मी तुला पाहिले त्याप्रमाणे तू आज खूप सुंदर आहेस. आपण नेहमी माझे हृदय आणि माझे प्रेम असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 • मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ..! Happy Birthday Dear

Read More : Birthday Wishes in marathi for girlfriend

birthday wishes in marathi for female friend | मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • फुलझडी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुझ्यासारखाच गोड जावो.
 • जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा. मी तुझी खूप आभारी आहे. कारण तू मला प्रत्येक अडचणींमध्ये साथ दिलीस. तुझे येणारे वर्ष खूप आनंदाने आणि प्रेमाने भरलेले असू दे.
 • जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझ्या बहिणीला. माझ्या बेस्ट मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
 • माझ्या आयुष्यातील सर्वात खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Funny birthday wishes in marathi for female friends

 • मला देवाकडून मिळालेलं सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे तू डिअर झिपरी 🤣, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 • आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 • मदतीला सदैव तत्पर असणारी चांगली कामे करून लोकांच्या मनात घर करणारी आमच्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते.
 • कदाचित मी देवाची सर्वात आवडती निर्मिती आहे. म्हणूनच त्याने मला जगातील सर्वोत्कृष्ट मैत्रीण दिली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes in Marathi for Sasubai | सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 • “स्त्री” म्हणून मर्यादा शिकवणारी, चुकलं तर शिक्षिकेसारखी समजावून सांगणारी, ह्यात साखर नाही हो, ह्यात गूळ घालायचा,त्यात पाणी नाही हो, वाफेवरच शिजवायचा, अन्नपूर्णा गृहिणी नंदण्यासाठी तरी, सासू प्रत्येकीला मिळावी..सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझ्या सर्व चुकांना माफ करणारी खूप रागात असतानाही प्रेम करणारी सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई. आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 • आई नंतर दुसरा मायेचा हात परक्या घरात जशी बहिणीची साथ मायमाऊली ही एक स्वरूपाची अशी माझी सासुबाई आईच्या रूपाची
 • आभार त्या परमेश्वराचे जगण्याला हात दिले आईचे आनंदाला साथ बाबांचे जगण्याला जीवन दिले नवर्‍याचे या तिघांच्या रूपात स्वरुप दिले सासुबाईचे
 • लग्नानंतर मला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे माझी सासू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • आईचा विरह भासू न देणाऱ्या माझ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • मी परमेश्वराची आभारी आहे. कारण त्यांनी मला दोन आई दिल्या.
 • कधीही स्वतःचा विचार न करणारी, माझ्यावर खूप प्रेम करणारी, अशी माझी सासूबाई. .सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • अक्षम्य चुकांना मला समजावून माफ करणाऱ्या, रागातही प्रेम दाखवणाऱ्या माझ्या प्रिय सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

एक एक दिवस सरत
वर्षी येतो वाढदिवस
नित्य नवे काही देत
येतो बघा वाढदिवस ……|| १ ||

नुसतेच वाढतेय वय
असा नसतो वाढदिवस
कडू गोड आठवणी अन्
येतो बघा वाढदिवस ……|| २ ||

तीन ऋतूच्या तीन तऱ्हा
बघा शिकवतो वाढदिवस
करतो आपलेसे दुर गेलेल्यांना
येतो बघा वाढदिवस……..|| ३ ||

नुसतेच नसते खोगीरभरती
अनुभवाचे देणे देतो वाढदिवस
झाले गेले विसरून देतो आनंद
येतो बघा वाढदिवस ……|| ४ ||

दिवस आजचा प्रसन्नसा
वाढदिवस आज तुझा
शुभेच्छा देण्यास तुजला
आला हर एक मित्र तुझा || 1 ||

स्मितविलसे मुखावरी
आपुलकी तुझ्या अंतरी
नजरेत स्निग्धता सदा
जिव्हाळा तुझ्या शब्दांतरी || 2 ||

भाग्य्वानास लाभे अशी मैत्री
जुळते असे अंतरीचे नाते
आहोत आम्हीही भाग्यवान
असेच राहो तुझे माझे नाते || 3||

birthday wishes in marathi for teacher | शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

सर खरे सांगू का आजही तुमची आठवण येते. तुमचे जोक, तुमचे आम्हाला मारणे, तुम्ही दिलेली शिक्षा, सर्व काही. । धन्यवाद सर आम्हला जीवनात मार्ग दाखवण्यासाठी आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एका चांगल्या शिक्षकात एक मित्र, व एक मार्गदर्शक दिसतात. आमच्या प्रिय सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही फक्त एक चांगले शिक्षक नव्हे तर चांगले मित्र आणि चांगले मार्गदर्शक देखील आहेत । वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

birthday wishes in marathi for atya | आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • प्रिय आत्या, आज मी तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी देवाजवळ प्रार्थना करतो कि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
 • कदाचित मी चांगला भाचा नाही. पण तू एक चांगली आत्या जरूर आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आपण सारखे भेटत नाही. वर्षातून एक दोन वेळाच भेटतो. पण जेव्हा भेटतो तेव्हा खूप गंमत करतो. आपला प्रत्येक दिवस एक आठवण म्हणून असतो.
 • चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..
 • आत्या आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी

birthday wishes in marathi for vahini | वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली. परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
birthday wishes in marathi for vahini | वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा | Happy Birthday Dear वहिनी

shivmay birthday wishes in marathi

 • |वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न| #आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा, आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
 • आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

 • तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
https://www.youtube.com/watch?v=KDs4GXVW2Qw
Source : Youtube.com

तर मित्रांनो आज आशा करतो कि या पोस्ट मधील वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Birthday Wishes in Marathi ) तुम्हाला आवडल्या असतील, आणि त्या तुम्ही शेयर देखील केल्या असणार

जर तुमच्या जवळ देखील काही वाढदिवस शुभेच्छा संदेश असतील तर खाली कंमेंट नक्की करा आणि तुमचं नाव देखील लिहा म्हणजे आम्ही ते संदेश तुमच्या नांवासोबतच या पोस्ट मध्ये अपडेट करू

एवढी मोठी पोस्ट शेवट पर्यंत वाचली म्हणून मनापासून धन्यवाद

अश्या पोस्ट्स आणि माहिती साठी ३६०मराठी या ब्लॉग ला पुन्हा जरूर भेट द्या

धन्यवाद टीम ३६०मराठी

Tags : Birthday Wishes in Marathi For Friend | Birthday Wishes in Marathi For Father | Birthday Wishes in Marathi For Brother | Birthday Wishes in Marathi For Mother | Birthday Wishes in Marathi For Girlfriend | Birthday Wishes in Marathi For Boyfriend | Birthday Wishes in Marathi For Husband | Birthday Wishes in Marathi For Wife | Birthday Wishes in Marathi For Sister | Birthday Wishes in Marathi For Son & Daughter | Birthday Wishes in Marathi For Teacher | Birthday Wishes in Marathi For grandfather | birthday wishes in marathi for grandmother | birthday wishes in marathi sms

Leave a Comment

close