Birthday Wishes in Marathi For Mother | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Birthday Wishes in Marathi For Mother | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Birthday Wishes in Marathi For Mother : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीत संदेश दिलेले आहेत, तसेच फोटो देखील दिलेले आहेत जे तुम्ही स्टेटस साठी वापरू शकतात

चला मग पाहूया आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Mother | aai birthday wishes

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील.

birthday wishes for mother in marathi 9 -

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for mother in marathi 8 -

घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.

birthday wishes for mother in marathi 2 -

आमच्या आनंदातच तिचा आनंद शोधणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes in marathi

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

birthday wishes for mother in marathi 4 -

माझ्या मनातलं न सांगताच अचूकपणे ओळखणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for mother in marathi 5 -

आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

birthday wishes for mother in marathi 6 -

मुंबईत घाई शिर्डीत साई फुलात जाई गल्लीत भाई पण जगात भरी केवळ आपली आई आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for mother in marathi 7 -

हरणे आणि जिंकणे हे आपल्यासाठी असते, आईसाठी तर सदैव आपण जिंकलेलोच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

birthday wishes for mother in marathi 1 -

चेहरा न पाहता ही प्रेम करणारी फ़क्त आईचं असते, हॅप्पी बर्थडे आई.

बाबांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Mother 10 -

आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Mother 11 -

हजार जन्म घेतले जरी ऋण आईचे फिटणार नाही प्रेमाचे भेटतील बरेच पण निःस्वार्थ प्रेम आईशिवाय कुणी करणार नाही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई

Birthday wishes for aai in marathi | happy birthday mom wishes in marathi

Birthday Wishes in Marathi For Mother 12 -

एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते, परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. Happy Birthday Aai

Birthday Wishes in Marathi For Mother 13 -

माझ्या विषयी सांगताना, तुला विसरणे शक्य नाही. तुझ्या उल्लेखाशिवाय, माझी ओळख पूर्ण नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Birthday Wishes in Marathi For Mother 14 -

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes in Marathi For Mother 15 -

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

Birthday Wishes in Marathi For Mother 16 -

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

birthday wishes for mom from daughter in marathi

Birthday Wishes in Marathi For Mother 17 -

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

Birthday Wishes in Marathi For Mother 19 -

येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी फक्त आणि फक्त आनंद घेऊनच यावा यासाठीच मी प्रयत्न करेल. वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

Birthday Wishes in Marathi For Mother 18 -
Youtube.com

आशा करतो कि Birthday Wishes in Marathi For Mother हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर तुमच्याजवळ देखील आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा

इतर पोस्ट

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close