Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Sasubai : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीत संदेश दिलेले आहेत, तसेच फोटो देखील दिलेले आहेत जे तुम्ही स्टेटस साठी वापरू शकतात.

चला मग पाहूया सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा Messages.

Birthday Wishes in Marathi For Sasubai

“स्त्री” म्हणून मर्यादा शिकवणारी, चुकलं तर शिक्षिकेसारखी समजावून सांगणारी, ह्यात साखर नाही हो, ह्यात गूळ घालायचा,त्यात पाणी नाही हो, वाफेवरच शिजवायचा, अन्नपूर्णा गृहिणी नंदण्यासाठी तरी, सासू प्रत्येकीला मिळावी..सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी खूप रागात असतानाही प्रेम करणारी सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई. आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई नंतर दुसरा मायेचा हात परक्या घरात जशी बहिणीची साथ मायमाऊली ही एक स्वरूपाची अशी माझी सासुबाई आईच्या रूपाची

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आभार त्या परमेश्वराचे जगण्याला हात दिले आईचे आनंदाला साथ बाबांचे जगण्याला जीवन दिले नवर्‍याचे या तिघांच्या रूपात स्वरुप दिले सासुबाईचे

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नानंतर मला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे माझी सासू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईचा विरह भासू न देणाऱ्या माझ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी परमेश्वराची आभारी आहे. कारण त्यांनी मला दोन आई दिल्या.

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कधीही स्वतःचा विचार न करणारी, माझ्यावर खूप प्रेम करणारी, अशी माझी सासूबाई. .सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अक्षम्य चुकांना मला समजावून माफ करणाऱ्या, रागातही प्रेम दाखवणाऱ्या माझ्या प्रिय सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Sasubai |सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Youtube.com

आशा करतो कि Birthday Wishes in Marathi For Sasubai हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर तुमच्याजवळ देखील  सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा

इतर पोस्ट

Team 360Marathi.in

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close